राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार या भुजबळांच्या भेटीला आल्या होत्या. यावेळी भुजबळांनी मोदी यांनी शरद पवारांवर केलेल्या भटकत्या आत्म्याच्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली. ...
भुजबळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात विलंब झाल्याने भुजबळ यांनीच उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते. ...
Bharat Gogawale on Chagan Bhujbal: नाशिकची जागा अमित शाह, मोदी यांच्याकडून भुजबळांना मिळूनही शिंदे गट सोडायला तयार नसल्याने नाराज होऊन छगन भुजबळांनी या जागेवरील दावा सोडला आहे. यामुळे भुजबळ आता शिंदेंच्या शिवसेनेला मदत करतील का असा प्रश्न उपस्थित होत ...
Maratha Samaj on Chagan Bhujbal Nashik Loksabha: भुजबळ तयार नव्हते त्यांना घोड्यावर बसविले जात आहे. भुजबळांना उमेदवारी देऊन महायुती मराठा समाजाला डिवचत आहे. मराठा समाजाचे महायुतीवर आरोप ...
Chagan Bhujbal on Nashik Loksabha Seat Sharing: नाशिकच्या जागेवरून अनेकजण मुंबईला जाऊन आले आहेत. तीनही पक्ष नाशिकच्या जागेवर चर्चा करत आहेत. - Chagan Bhujbal ...