राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
छगन भुजबळ हे लढवय्ये नेते आहेत. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून ते तुरुंगात आहेत. ज्या कलमाच्या आधारे त्यांना जामीन मिळत नव्हता ते रद्द झाले आहे. आता ते लवकरच तुरुंगाबाहेर येतील, असे वादग्रस्त विधान ...
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त समता भूमी येथे महात्मा फुले समता पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...
नाशिक : अंमलबजावणी संचालनालयाकडून दाखल केले जात असलेले मनी लाँडिंÑग कायद्यान्वये गुन्हे व त्याच्या आधारे चालविल्या जाणाºया खटल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच काहीशी प्रतिकूलता व्यक्त केल्याने या कायद्यान्वये गेल्या पावणेदोन वर्षांपासू ...
छगन भुजबळ यांच्या संकटकाळी स्वकीयांनी पाठ फिरविल्याची चर्चा अधूनमधून होत असताना एकेकाळी भुजबळ यांना कट्टर वैरी मानणा-यांना आलेल्या प्रेमामुळे भुजबळ समर्थकही हरकून गेले आहेत. ...
महाराष्ट्र सदन घोटाळा व अन्य 11 घोटाळ्यांत आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जामिनासाठी पुन्हा एकदा पीएमएलए कोर्टात अर्ज केला आहे. ...