राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
महाराष्ट्र सदन बांधकामातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट संस्थेला सानपाडा येथे केलेले भूखंड वाटप सिडकोने रद्द केले आहे. निर्धारित वेळेत बांधकाम न केल्याने नियमाचा आधार घेत, ...
छगन भुजबळांवर अन्याय म्हणजे नाशिकच्या विकासावर अन्याय होत असल्याचा सूर हॉटेल एसएसके येथे झालेल्या ‘अन्याय पे चर्चा’ या बैठकीत उमटला. यावेळी कॉँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही ‘भुजबळ समर्थक जोडो’ अभियानात सक्रिय सहभागी होण्याची ग्वाही दिली. दर ...
भुजबळांवर होणा-या अन्यायावर पत्रके वाटण्यात यावी, असाही सूर उपस्थितांकडून निघाला. तसेच कायदेशीर लढाई अधिक तीव्र करत सामान्य जनतेच्या न्यायालयात जाण्याचे यावेळी ठरविण्यात आले. ...
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ भुजबळ समर्थक जोडो अभियानांतर्गत ‘अन्याय पे चर्चा’ कार्यक्र म आखण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत लवकरच ग्रामीण तसेच शहरातील प्रभागांमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. ...
राज्यातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यामागे विविध चौकशांचा ससेमिरा लावून त्यांना तुरुंगातच अडकवून ठेवल्याचा आरोप करीत राज्य सरकारच्या निषेधार्थ केल्या गेलेल्या सत्याग्रह आंदोलनात अगदी भाजपा नेत्यासह खुद्द राष्ट्रवादीतील भुजबळ विरोधकही सहभागी झाल्यान ...
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना विशेष न्यायालयाने सोमवारी मोठा दणका दिला. या दोघांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांचा दुसºयांदा जामीन अर ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र सदन घोटाळ््यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावरील निर्णय विशेष पीएलएमए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अॅक्ट) न्यायालयाने ...
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व इतरांवरील हवाला व्यवहारांच्या चौकशीत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २०.४१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवा आदेश जारी केला आहे. ...