राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
महाराष्टसदन घोटाळ्याप्रकरणी आॅर्थररोड कारागृहात जामिनाच्या प्रतीक्षेत असलेले माजी उपमुख्यमंत्री व राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची कारागृहात प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर योग्य ते उपचार करावेत यासाठी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी थेट विधानस ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टला (एमईटी) नवी मुंबईतील सानपाडा येथे दिलेला ३४९१.१६ चौरस मीटरचा भूखंड सिडकोने जानेवारीत परत घेतला ...
आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर शिवसेना व त्यांच्या सहयोगी भाजपाने यासंदर्भातील तयारीला व जोर आजमावणीला प्रारंभ करून दिल्याचे दिसून येत आहे. ...
नाशिक : शासनच्या हायब्रिड अन्यूईटी योजनेअंतर्गत चांदवड-लासलगाव-विंचूर रस्त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सध्या आ ...
नाशिक : महाराष्टÑ सदन बांधकाम प्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा दोष नसल्याचे सांगत भुजबळ ‘क्लीन चिट’ असल्याचे पत्र देणाºया शिवसेनेला टाळून भुजबळ समर्थकांनी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने शिवसेन ...
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा येवला मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई होत असून, त्यांच्यावर होत असलेला अन्याय हा नाशिक जिल्हा व येवला मतदारसंघातील जनतेवर अन्याय आहे. त्यामुळे त्यांच्या अन्यायाच्या निषेधार्थ येवला मतदारसंघात प ...