राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
गेली दोन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर बाहेर आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची तोफ १० जून रोजी धडाडणार आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ...
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, शनिवारी के.ई.एम. रुग्णालयात जाऊ न राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. भुजबळ सोमवारपासून पुन्हा सक्रिय होतील, असा विश्वास मुंडे यांनी या भेटीनंतर व्यक्त क ...
दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून दोन वर्षांपासून तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. त्यामुळ ...
महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. गेल्या दोन वर्षांपासून तुरूंगात असलेल्या छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसला या निर ...
जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवणारे राष्ट्रवादी चे नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेने विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे गणित बदलणार आहे. राष्ट्रवादीटचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला तर शिवसेनेचे उमेदवार ...
नाशिक : महाराष्ट्र सदन गैरव्यवहार व मनी लॉँड्रिंग प्रकरणी आर्थर रोड कारागृहात असलेले राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शुक्रवारी (दि. ४) उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने भुजबळ समर्थकांनी जल्लोष केला. ...
नांदगाव : छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे वृत्त येथे दुपारी ३च्या सुमारास येऊन धडकताच भुजबळ समर्थकांनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला. ...