राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
Chagan Bhujbal on Manoj Jarange: मनोज जरांगे आपले उमेदवार देण्याची शक्यता निर्माण झाली असून याचा फायदा कोणाला आणि फटका कोणाला हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. परंतू, मराठा आरक्षणाला ओबीसींतून आरक्षण देण्यास विरोध करणारा ओबीसी समाजही या निवडणुकीवर ब ...
Ajit pawar News: बारामतीत अजित पवार निवडणूक लढविणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. तशाप्रकारची वक्तव्ये अजित पवारांनीच केल्याने या चर्चा सुरु झाल्या आहेत. ...
कोल्हापूर : निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेते सत्तेसाठी रॅली काढत आहेत, त्यांच्या रॅली आरक्षणासाठी किंवा जनतेच्या प्रश्नासाठी नाहीत. बांगला देशासारखी ... ...
दोघांच्या भेटीतून महाराष्ट्राच्या परिपक्व राजकीय संस्कृतीचे दर्शन घडले असल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. ...
राज्य सरकारने यापुर्वीही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. मराठा आरक्षण देताना ते कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता देण्याची भूमिका सरकारने आधीच जाहीर केली आहे. ...