लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
कांदा बाजारभावातील घसरण थांबवण्यासाठी तातडीने प्रयत्न करा, छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Urgent efforts to stop fall in onion market prices - Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा बाजारभावातील घसरण थांबवण्यासाठी तातडीने प्रयत्न करा, छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकविणारे राज्य असून भारतातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा ३३ टक्के वाटा आहे. ...

ओबीसी समाजाच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढा सुरूच राहील- छगन भुजबळ - Marathi News | The fight will continue on the streets for the benefit of the OBC community says Chhagan Bhujbal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ओबीसी समाजाच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढा सुरूच राहील- छगन भुजबळ

यावेळे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी, देशात 54 टक्के ओबीसी समाज आहे. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे.  देशात सर्वप्रथम मंडल आयोग शरद पवार यांनी स्वीकारला. ...

छगन भुजबळांच्या मुलाची, पुतण्याची दोषमुक्ततेसाठी विशेष न्यायालयात धाव - Marathi News | NCP former Minister Chhagan Bhujbal son nephew moves to special court for acquittal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छगन भुजबळांच्या मुलाची, पुतण्याची दोषमुक्ततेसाठी विशेष न्यायालयात धाव

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेत मागणी ...

Video: 'नर डास धोकादायक आहे की मादी?'; छगन भुजबळांनी आरोग्यमंत्र्यांची घेतली फिरकी - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal raised various issues in his speech in the assembly. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: 'नर डास धोकादायक आहे की मादी?'; छगन भुजबळांनी आरोग्यमंत्र्यांची घेतली फिरकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधासभेच्या भाषणात विविध प्रश्न उपस्थित केले. ...

"गोविंदा’ अगोदर आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना नोकरी द्या; विरोध नाही, पण भाविनक निर्णय नको" - Marathi News | Give jobs to international competitors before Govinda says Chhagan bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"गोविंदा’ अगोदर आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना नोकरी द्या; विरोध नाही, पण भाविनक निर्णय नको"

गोविंदांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाला राज्यातील स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी, तसेच समाजातील विविध स्तरांतून विरोध होत आहे. ...

Chhagan Bhujbal: "भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असेल तर कर कशाला वाढवता?"; छगन भुजबळांचा सवाल - Marathi News | Chhagan Bhujbal trolls BJP government over increase GST taxes and Indian Economy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असेल तर कर कशाला वाढवता?"; भुजबळांचा सवाल

किमान अन्नधान्य, शालेय साहित्य अन् हॉस्पिटल बिलावरील GST रद्द करण्याची मागणी ...

Chhagan Bhujbal targeted Modi Shah on GST in Vidhan Sabha | दाढीवरून भुजबळांची तुफान टोलेबाजी - Marathi News | Chhagan Bhujbal targeted Modi Shah on GST in Vidhan Sabha Bhujbal storm from the beard | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Chhagan Bhujbal targeted Modi Shah on GST in Vidhan Sabha | दाढीवरून भुजबळांची तुफान टोलेबाजी

Chhagan Bhujbal targeted Modi Shah on GST in Vidhan Sabha | दाढीवरून भुजबळांची तुफान टोलेबाजी ...

‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’वरून वाद; सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्णयाविराेधात राजकारण तापले - Marathi News | Controversy over 'Vande Mataram' instead of 'Hello' tone; Politics heated up in opposition to the decision of the Ministry of Culture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’वरून वाद; सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्णयाविराेधात राजकारण तापले

मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्याबरोबर हा महत्त्वाचा निर्णय घेतला. ...