लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
गोपीनाथराव मुंडे यांचे कुटुंबही या लोकांनी फोडले; छगन भुजबळ यांची टीका - Marathi News | Gopinathrao Munde's family was also smashed by these people; Criticism of Chhagan Bhujbal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गोपीनाथराव मुंडे यांचे कुटुंबही या लोकांनी फोडले; छगन भुजबळ यांची टीका

महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवण्यासाठीच भाजपने पवार कुटुंब फोडले, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. ...

'फालतू गोष्टी करू नका, इतिहास जाणून घ्या...'; छगन भुजबळ यांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | Minister Chhagan Bhujbal has responded to MLA Rohit Pawar's criticism. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'फालतू गोष्टी करू नका, इतिहास जाणून घ्या...'; छगन भुजबळ यांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर

छगन भुजबळ यांनी रोहित पवार यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"येवल्यातून उमेदवारी दिली नाही तर मीच निवड केली"; शरद पवारांच्या आरोपांना भुजबळांचं उत्तर - Marathi News | chhagan bhujbal answer to sharad pawar Over maharashtra politics | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"येवल्यातून उमेदवारी दिली नाही तर मीच निवड केली"; शरद पवारांच्या आरोपांना भुजबळांचं उत्तर

राष्ट्रवादीतील अजित पवार गटात मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांच्या येवला या मतदारसंघातून शरद पवार यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली. ...

भुजबळांच्या पराभवानंतर येवल्याचा पर्याय मीच दिला; शरद पवारांनी सांगितला इतिहास - Marathi News | I gave the option of yevala after the defeat of Chagan Bhujbal History told by Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुजबळांच्या पराभवानंतर येवल्याचा पर्याय मीच दिला; शरद पवारांनी सांगितला इतिहास

राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर गेले आहेत. ...

भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची आज सभा; राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ फोडणार - Marathi News | Sharad Pawar's meeting today in the Constituency of Minister Chagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची आज सभा; राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ फोडणार

शनिवारी सकाळी ८ वाजता सिल्व्हर ओक या निवासस्थानावरून शरद पवार नाशिकच्या दिशेने निघतील. ...

मंत्री झाल्यावर आता याचिका मागे घेणार?; उच्च न्यायालयाचा छगन भुजबळांना टोला - Marathi News | Will the petition be withdrawn after becoming a minister?; High Court taunt to Chagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री झाल्यावर आता याचिका मागे घेणार?; उच्च न्यायालयाचा छगन भुजबळांना टोला

महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या सर्व विकासकामांना शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर स्थगिती दिली आहे. ...

शरद पवार, छगन भुजबळ एकाचवेळी नाशकात; पहिली सभा, शक्तीप्रदर्शनाने वातावरण तापणार - Marathi News | Sharad Pawar, Chhagan Bhujbal in Nashi on Same day; The first ralley will heat up the atmosphere with a show of strength | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवार, छगन भुजबळ एकाचवेळी नाशकात; पहिली सभा, शक्तीप्रदर्शनाने वातावरण तापणार

दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी : पोलिस सतर्क ...

वय झालेय? अजित पवारांनी थांबायला सांगितले तर थांबेन; भुजबळांचा खुलासा - Marathi News | age limit! If Ajit Pawar asks to stop, I will stop; Disclosure of Chagan Bhujbal after Sharad pawar age ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वय झालेय? अजित पवारांनी थांबायला सांगितले तर थांबेन; भुजबळांचा खुलासा

छगन भुजबळ यांनी पंचाहत्तरी ओलांडली आहे. यामुळे जो नियम अजित पवार शरद पवारांना लावत आहेत, तो त्यांच्या मंत्र्यालाही लागू होतो, अशी टीका होत होती. ...