लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
जरांगे अन् भुजबळांपेक्षा शेतकऱ्यांचे नुकसान, हा सध्या महत्वाचा विषय; विजय वडेट्टीवारांचं विधान - Marathi News | Opposition leader of the state Vijay Wadettiwar has demanded that the farmers should be helped soon. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरांगे अन् भुजबळांपेक्षा शेतकऱ्यांचे नुकसान, हा सध्या महत्वाचा विषय; विजय वडेट्टीवारांचं विधान

नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.  ...

अजितदादा स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेले - छगन भुजबळ - Marathi News | Ajit Pawar came to power not for selfishness, but for development - Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेले - छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कर्जत येथे कालपासून दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीर सुरू आहे. ...

मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे भुजबळ आडमार्गाने बांधावर; अवकाळीमुळे पाहणी दौरा - Marathi News | Bhujbal is facing opposition from Maratha protesters at various places during his inspection tour. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे भुजबळ आडमार्गाने बांधावर; अवकाळीमुळे पाहणी दौरा

विंचूर चौफुलीवर आंदोलकांची घोषणाबाजी ...

छगन भुजबळांच्या विरोधात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी;गाड्यांचा ताफा जाताच गोमूत्र शिंपडले - Marathi News | Maratha protesters show black flags to Minister Chhagan Bhujbal at nashik yevla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळांच्या विरोधात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी;गाड्यांचा ताफा जाताच गोमूत्र शिंपडले

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आज येवला दौऱ्यावर आहेत. ...

'होय, सातबारा आमच्याच बापाचा, भुजबळ गो बॅक'; मराठा शेतकऱ्यांची पाहणी दौऱ्यात घोषणाबाजी - Marathi News | Maratha farmers raised slogans against minister Chhagan Bhujbal in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'होय, सातबारा आमच्याच बापाचा, भुजबळ गो बॅक'; मराठा शेतकऱ्यांची पाहणी दौऱ्यात घोषणाबाजी

मंत्री छगन भुजबळ  आज आपल्या येवला मतदारसंघात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. ...

'जिथे विरोध केला जातोय,तिथं मी जाणार नाही';भुजबळांची भूमिका,येवल्यात मोठा पोलीस बंदोबस्त - Marathi News | State Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal is on a visit to Yewla today. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'जिथे विरोध केला जातोय,तिथं मी जाणार नाही';भुजबळांची भूमिका,येवल्यात मोठा पोलीस बंदोबस्त

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री  छगन भुजबळ आज येवला दौऱ्यावर आहेत. ...

"भुजबळसाहेब, बांधावर येऊ नका, जमिनीचा ७/१२ आमच्या बापाचा", छगन भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध - Marathi News | "Bhujbalsaheb, don't come to our land, 7/12 of the land belongs to our father", Maratha community opposes Chhagan Bhujbal's visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भुजबळसाहेब, जमिनीचा ७/१२ आमच्या बापाचा", येवल्यात मराठा समाजाचा विरोध

आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलनाला आव्हान छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातील ४६ गावांतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. ...

भुजबळांचे विखे पाटलांना प्रत्यूत्तर; 'तुमच्या नेत्यांना सांगा, त्यांनी म्हटले तर राजीनामा देतो' - Marathi News | Chagan Bhujbal's reply to Vikhe Patal on Maratha OBC reservation issue; 'Tell your leaders, I will resign if they say so' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांचे विखे पाटलांना प्रत्यूत्तर; 'तुमच्या नेत्यांना सांगा, त्यांनी म्हटले तर राजीनामा देतो'

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मला कोणाही तंबी दिलेली नाही, असेही भुजबळांनी स्पष्ट केले.  ...