शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.

Read more

महाराष्ट्र : अजितदादांनी छगन भुजबळांना का केलं नाही मंत्री? नाशिकच्या आमदारांनी दिली होती धमकी! सामोर आली 3 मोठी कारणं

पुणे : अजितदादांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; जशास तसे उत्तर दिले जाईल - दीपक मानकर

महाराष्ट्र : भुजबळ समर्थकांचे पुण्यात अजित दादांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन; राष्ट्रवादीचा थेट इशारा

पुणे : भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा

महाराष्ट्र : Maharashtra Politics : 'डच्चू नाही तर भुजबळांना राज्यपाल बनवले जाणार'; भाजपा नेत्याचा मोठा दावा

महाराष्ट्र : Maharashtra Politics : 'छगन भुजबळ नाराज नाहीत, वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील'; दत्तात्रय भरणेंनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : तेहतीस वर्षांपूर्वी शिवसेना फुटलेली तेव्हा नागपुरात झाला होता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; सहा उपमंत्र्यांनीही घेतली होती शपथ

नाशिक : गृहमंत्रिपद सांभाळणे हे सोपे काम नाही, मुख्यमंत्री भाजपचाच होईल: छगन भुजबळ

पुणे : दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं, पण फडणवीस यांना शुभेच्छा..! छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या भावना

महाराष्ट्र : अजित पवार गट टेन्शनमध्ये! येवल्यातून भुजबळ, अणुशक्ति नगरमधून नवाब मलिक पिछाडीवर