लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे

Central railway, Latest Marathi News

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी लोकल ब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल   - Marathi News | Sunday Local Block on Central Railway Line; Passengers will suffer   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे मार्गावर रविवारी लोकल ब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल  

Local Block on Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे घेण्यासाठी रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ पर्यंत माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावर ब्लॉक असेल. ...

यंदाच्या पावसाळयात लोकल बंद पडणार नाही, रेल्वेकडून जय्यत तयारी - Marathi News | Mumbai: The local will not be closed during this monsoon season, successful preparation by the railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाच्या पावसाळयात लोकल बंद पडणार नाही, रेल्वेकडून जय्यत तयारी

Mumbai Suburban Railway: ऐन पावसाळ्यात लोकल खोळंबून मुंबईकरांना मनस्ताप होऊ नये म्हणून मध्य रेल्वे सज्ज झाली असून, मध्य रेल्वे प्रशासनाकडून बहुतांशी रेल्वे स्थानकांवर उपाय योजना करण्यात येत आहे. ...

दलाल आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा - Marathi News | Action against brokers and unauthorized hawkers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दलाल आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा

अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधातही कारवाई करण्यात आली. ...

सरकत्या जिन्याअभावी रेल्वे प्रवाशांची दमछाक; घाटकोपर स्थानकात लिफ्टही गैरसोयीची - Marathi News | in mumbai exhaustion of railway passengers due to lack of escalators lift at ghatkopar station is also inconvenient | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकत्या जिन्याअभावी रेल्वे प्रवाशांची दमछाक; घाटकोपर स्थानकात लिफ्टही गैरसोयीची

मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या वाट्याला नरकयातना कायम असून, विविध स्थानकांवर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ - Marathi News | local train in the morning rain in the evening battered mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ

गेल्या दोन आठवड्यांपासून मध्य आणि हार्बर मार्गावर या ना त्या कारणाने लोकल गोंधळ सुरूच असून सोमवारी त्याचा अतिरेक झाला. ...

सोमवारचा मनस्ताप, मध्य रेल्वेचे तीन तेरा; सकाळी सिग्नल फेल तर संध्याकाळी सिग्नलचा खांब कोसळला - Marathi News | in central railway signal failure train service has been stopped because of unseasonal rain | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सोमवारचा मनस्ताप, मध्य रेल्वेचे तीन तेरा; सकाळी सिग्नल फेल तर संध्याकाळी सिग्नलचा खांब कोसळला

आधी ९.२५ वाजता ठाण्यात सिग्नल फेल तर संध्याकाळी ५ वाजे दरम्यान मुलुंड दरम्यान सिग्नलचा खांब कोसळला असल्याने वाहतूक ठप्प झाली. ...

लोकल ट्रॅकवर येणार तरी कधी...? - Marathi News | when will it come on local track | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल ट्रॅकवर येणार तरी कधी...?

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर गेल्या कित्येक वर्षांपासून लोकल रुळांवरून घसरण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. ...

गर्दी नियंत्रणासाठी लोकलना अतिरिक्त डबे जोडा; प्रवाशांनी सुचविला उपाय  - Marathi News | for crowd control add additional bins to locals solution suggest by travelers to railways in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्दी नियंत्रणासाठी लोकलना अतिरिक्त डबे जोडा; प्रवाशांनी सुचविला उपाय 

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सातत्याने अतिरिक्त लोकल फेऱ्यांच्या मागणीवर जोर दिला आहे. ...