Indian Railway News:मुंबईहून कसारा दिशेकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना अटगाव स्थानकाजवळ शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली, त्या घटनेमुळे कसारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आधीच उकाडा असह्य झाल ...