लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे, मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

सोमवारचा मनस्ताप, मध्य रेल्वेचे तीन तेरा; सकाळी सिग्नल फेल तर संध्याकाळी सिग्नलचा खांब कोसळला - Marathi News | in central railway signal failure train service has been stopped because of unseasonal rain | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सोमवारचा मनस्ताप, मध्य रेल्वेचे तीन तेरा; सकाळी सिग्नल फेल तर संध्याकाळी सिग्नलचा खांब कोसळला

आधी ९.२५ वाजता ठाण्यात सिग्नल फेल तर संध्याकाळी ५ वाजे दरम्यान मुलुंड दरम्यान सिग्नलचा खांब कोसळला असल्याने वाहतूक ठप्प झाली. ...

लोकल ट्रॅकवर येणार तरी कधी...? - Marathi News | when will it come on local track | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल ट्रॅकवर येणार तरी कधी...?

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर गेल्या कित्येक वर्षांपासून लोकल रुळांवरून घसरण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. ...

गर्दी नियंत्रणासाठी लोकलना अतिरिक्त डबे जोडा; प्रवाशांनी सुचविला उपाय  - Marathi News | for crowd control add additional bins to locals solution suggest by travelers to railways in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्दी नियंत्रणासाठी लोकलना अतिरिक्त डबे जोडा; प्रवाशांनी सुचविला उपाय 

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सातत्याने अतिरिक्त लोकल फेऱ्यांच्या मागणीवर जोर दिला आहे. ...

उद्याचा लोकल प्रवास गोंधळाचा; मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक - Marathi News | Mumbai Local Megablock on Sunday 11 May 2024: Tomorrow's local travel chaos; Blocks on Central, Harbour, Western Railway Lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्याचा लोकल प्रवास गोंधळाचा; मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक

Mumbai Local Megablock on Sunday 11 May: मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

रेल्वे हद्दीतील वृक्ष छाटणीचा खर्च पालिकेच्या माथी; रेल्वेचा हात आखडता - Marathi News | expenditure of tree felling in railway boundary borne by municipality in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे हद्दीतील वृक्ष छाटणीचा खर्च पालिकेच्या माथी; रेल्वेचा हात आखडता

रेल्वेच्या हद्दीतील वृक्ष छाटणीचे काम मुंबई महापालिका करत असली तरी या छाटणीचा खर्च पालिकेच्या माथ्यावर पडणार आहे. ...

समस्यांचे मूळ एसी लोकल तर नाही ना? सुखसोयी, सुविधा पुरवण्यावर रेल्वे प्रशासनाने भर द्यावा - Marathi News | railway administration should emphasize on providing comfort and facilities says local passengers in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समस्यांचे मूळ एसी लोकल तर नाही ना? सुखसोयी, सुविधा पुरवण्यावर रेल्वे प्रशासनाने भर द्यावा

प्रवाशांना सुखसोयी मिळतील, याकडे लक्ष द्या, अशा अनेक उपाययोजना रेल्वे प्रवाशांनी सुचविल्या आहेत. ...

सौंदर्यीकरणाला विरोध नाही; पण गर्दीचे काहीतरी करा, रेल्वे प्रवाशांनी मांडली कैफियत - Marathi News | concret step should be take into prevent accidents of railway passengers while travelling by train rail passengers demand to railways in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सौंदर्यीकरणाला विरोध नाही; पण गर्दीचे काहीतरी करा, रेल्वे प्रवाशांनी मांडली कैफियत

मुंबई महानगर प्रदेशात येणारे लोंढे थांबणार नाहीत. परिणामी वाढत्या लोकसंख्येसाठी वाढीव फेऱ्यांचाही विचार केला पाहिजे, असे रेल्वे प्रवाशांनी सांगितले. ...

हार्बर रेल्वे मार्गाचाही प्रशासनाने थोडा विचार करावा ! प्रवाशांची अपेक्षा - Marathi News | the railway administration should also think about the harbor railway line expectations of passengers in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्बर रेल्वे मार्गाचाही प्रशासनाने थोडा विचार करावा ! प्रवाशांची अपेक्षा

उपाययोजनांवर अधिक भर हवा. ...