- पंकज पाटील अंबरनाथ - कल्याण रेल्वे स्थानकात एक्सप्रेस गाडी पकडतांना पाय सटकल्याने पडलेल्या तरुणला लागलीच आधार देत त्याचा जीव वाचविण्याचे काम ऑन डय़ुटी असलेल्या टीसीने केले आहे. हा सर्व प्रकार कल्याणच्या फलाट क्रमांक 4 वर घडला असुन हा सर्व थरारक प् ...
धावत्या पुष्पक एक्स्प्रेस या गाडीच्या आणि फलाटामधील अंतरात सापडलेल्या एका युवकाचा जीव अंबरनाथ येथिल रहिवासी मध्य रेल्वेत २६ वर्षांपासून सेवेत असलेले मुख्य तिकिट तपासनीस शशिकांत चवहाण यांनी वाचवला. त्यामुळे त्यांचे रेल्वे कर्मचा-यांमधून कौतुक होत आहे. ...
मुंबईतील लोकलसेवेतील सुधारणांसाठी रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या 51 हजार कोटींपैकी मोठा निधी कल्याण ते कसारा आणि कल्याण ते बदलापूर मार्गावर वापरला जाण्याची शक्यता आहे. ...
महाशिवरात्री व होळीनिमित्त मध्य रेल्वेच्या वतीने पुणे ते पटणादरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविली जाणार आहे. दि. २६ फेब्रुवारी ते दि. ५ मार्च या कालावधीत पुणे स्थानकातून ही गाडी सोडण्यात येईल. ...
दरवाढ, लांब पल्ल्याच्या किंवा उपनगरी गाड्या वाढवणे सोयीनुसार होत असल्याने तसाही फारसा अर्थ न उरलेला रेल्वेचा अर्थसंकल्प बंद झाल्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी किती तरतूद होते आणि त्यातून कोणते प्रकल्प मार्गी लागतात, एवढ्यापुरतीच मुंबईच्या ७५ ...
मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकात कसा-याच्या दिशेला भारतीय लष्कराकडून पादचारी पूल बांधण्यात येत आहे. लष्कराच्या जवानांनी गुरुवारी या पुलाचे गर्डर अवघ्या नऊ मिनिटांत उभारले, व जवळपास अर्ध्या तासात पूल उभा करण्यात आला. ...