नाशिकरोड रेल्वेस्थानकावर बसविण्यात आलेल्या सरकत्या जिन्याच्या पायथ्याशी असलेल्या सेन्सरची तोडफोड केल्याने सरकता जिना उद्घाटनानंतर दीड दिवस बंद पडला होता. काही उपद्रवींकडून सरकता जिना, लिफ्ट व वॉटर वेडिंग मशीन या ठिकाणी छेडछाड करत असल्याने त्यांच्यावर ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकावर बसविण्यात आलेल्या सरकते जिन्याचा (एस्केलेटर) लोकार्पण सोहळा खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. सरकत्या जिन्यामुळे वयोवृद्ध, अपंग, गरोदर महिला आदींची गैरसोय दूर झाली आहे. ...
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील विविध मार्गांवर विनातिकीट प्रवास करणाऱ्या ४० हजार २३३ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २ कोटी ४३ लाख रुपयांंचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
डोंबिवली: अंधेरी दूर्घटनेसह एलफीस्टन स्थानकातील पादचारी पूलांच्या अपघाताची दखल घेत डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल व ठाकुर्ली स्थानकातील मुंबई दिशेकडील पादचारी पूलाचा कमीत कमी वापर करा असे आवाहन रेल्वे पोलिस फोर्स (आरपीएफ)ने प्रवाशांन ...