लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे, मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

ठाण्यात मनसे-फेरीवाल्यांमध्ये धक्काबुक्की - Marathi News | on thane station MNS beaten hawkers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मनसे-फेरीवाल्यांमध्ये धक्काबुक्की

मनसे कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून फेरीवाल्यांनी तेथून पळ काढला.  ...

कुर्ला स्थानकाजवळ भिंत कोसळली, 4 जण जखमी - Marathi News | Mumbai : four injured after a wall near Kurla Railway station collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला स्थानकाजवळ भिंत कोसळली, 4 जण जखमी

मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. ...

मध्य रेल्वेवरील सायन-माटुंगा दरम्यान लोकलचा खोळंबा - Marathi News | Locals detained during Sion and Matunga on Central Railway, local service jam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवरील सायन-माटुंगा दरम्यान लोकलचा खोळंबा

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात पॉइंट फेल झाल्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली. ...

इगतपुरीत तलावात बुडुन एकाच मृत्यू - Marathi News |  Due to the death of a single death in the Igatpura lake | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीत तलावात बुडुन एकाच मृत्यू

शहरातील रेल्वे तलावात पोहत असतांना एका इसमाचा बुडुन मृत्यु झाला. वास्तविक या तलावात पोहण्यासाठी परवानगी नाही. मात्र रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाच्या दुर्लक्षामुळे या ठीकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने या तलावात अनेक नागरीकांचे प्राण गेले आहेत. ...

दिव्यात लोकलवर दगडफेक; महिला जखमी  - Marathi News | stone pelting on the local trane; Women injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यात लोकलवर दगडफेक; महिला जखमी 

ठाणे: जलद लोकलवर केलेल्या दगडफेकीत शंकुतला बागुळे (49) या जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी दिव्यात घडली. त्यांच्या कपाळाला जखम झाली असून त्यांच्यावर ठाणे रेल्वे स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात उपचार केल्यानंतर घरी सोडून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली ...

रेल्वे स्थानक अधिकाऱ्यांना स्वच्छतेबाबत घेतले फैलावर - Marathi News |  Railway station officials spread about cleanliness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वे स्थानक अधिकाऱ्यांना स्वच्छतेबाबत घेतले फैलावर

सर्व्हिस इम्प्रुव्हमेन्ट ग्रुप अंतर्गत भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या पाहणी दरम्यान स्वच्छतेवरून त्यांनी अधिकाºयांना फैलावर घेतले. ...

पंचवटी एक्स्प्रेस; प्रवाशांचे हाल - Marathi News |  Panchavati Express; Passengers' arrival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी एक्स्प्रेस; प्रवाशांचे हाल

मुंबई दादर येथून नाशिकला येणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसचा फलाट बदलल्याने नाशिक येथील प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. ...

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसारा-आसनगाव स्थानकादरम्यान रेल्वेसेवा ठप्प - Marathi News | technical problem local train between kasara and asangaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसारा-आसनगाव स्थानकादरम्यान रेल्वेसेवा ठप्प

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...