देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
मध्य रेल्वे, मराठी बातम्या FOLLOW Central railway, Latest Marathi News
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. कसारा ते सीएसएमटीची वाहतूक विलंबाने सुरू आहे. ...
हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवार रात्रकालीन आणि ठाणे-कल्याण जलद मार्गावर रविवारी दिवसकालीन ब्लॉक मध्य रेल्वेने घोषित केला. ...
रेल्वे प्रशासनाने ऐन दिवाळीसारख्या मोठ्या सणामध्ये विविध कामांसाठी घेतलेल्या ब्लॉकमुळे काही रेल्वे रद्द तर लांब पल्ल्याच्या रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. ...
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना दिलासा दिला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. ...
मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसच्या सुविधांच्या दर्जात आमूलाग्र बदल करण्यात आला असून रूपडे बदललेली ही एक्स्प्रेस रविवारपासून मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या सेवेत हजर होत आहे. ...
फलाट क्रमांक-३ वर पथकाने ढोल बडवत आवाजाची मर्यादा ओलांडून ध्वनिप्रदूषण केले. हा प्रकार स्थानक प्रबंधक आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांसमोरच घडला. ...
क्रेडिट, डेबिट कार्ड स्वाइप करूनही स्लिप येईना; व्यवस्था नसल्याने योजना रखडणार ...
भुसावळ रेल्वे विभागाचे महाप्रबंधक आर. के. यादव यांनी बुधवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकात पाहणी करून विविध कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच सिन्नरफाटा येथील संरक्षक भिंतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. ...