ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक रखडली आहे. ...
पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान तर हार्बर मार्गावर सकाळी 11 ते 4.30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर रविवारी सकाळी 11 वाजून 40 ...
पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी सांताक्रुझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी ११ ते ४.३० पर्यंत मेगा ब्लॉक असेल. ...
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील बदलापूर-वांगणी रेल्वेस्थानकांदरम्यान कासगाव, समर्थवाडी या रेल्वेस्थानकाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने स्वीकारला असल्याची माहिती मिळाली आहे. ...
रेल्वे मंत्रालयाने नागपूर-पुणे हमसफर सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अजनी ते पुणे दरम्यान केवळ पाच स्थानकांवर ही रेल्वे गाडी थांबणार असून, बडनेरा स्थानकाचा यामध्ये समावेश आहे. ...