लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे, मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

Mumbai Train Update : सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा, प्रवाशांचे हाल - Marathi News | Mumbai Train Update central railway traffic disrupted 12 june | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी (12 जून) विस्कळीत झाली आहे. ...

Mumbai Train Update : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा, लोकल 20 मिनिटे उशिराने - Marathi News | Mumbai Train Update central railway traffic disrupted 11 june | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा, लोकल 20 मिनिटे उशिराने

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी विस्कळीत झाली आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. ...

पंचवटी एक्स्प्रेसची साखळी ओढून निषेध - Marathi News |  Prohibition by pulling the chain of Panchavati Express | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी एक्स्प्रेसची साखळी ओढून निषेध

पंचवटी एक्सप्रेसचे दोन डबे नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील प्रवाशांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश असतानाही मनमाड येथूनच दोन्ही डब्यांमध्ये प्रवासी बसून आल्याने प्रवाशांना बसण्यासाठी जागाच होऊ शकली नाही. ...

चेन्नई एक्स्प्रेसमध्ये मद्यपि तृतीयपंथीयाचा उच्छाद - Marathi News | solapur railway station Chennai Express | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चेन्नई एक्स्प्रेसमध्ये मद्यपि तृतीयपंथीयाचा उच्छाद

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील घटना ; अश्लील भाषेतील शब्दप्रयोग करताना प्रवाशांना झालाय नाहक त्रास ...

रेल्वे स्थानकावरील सर्वच फलाटावर लिफ्ट सुरू होणार - Marathi News | The lift will start on all platforms in the railway station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वे स्थानकावरील सर्वच फलाटावर लिफ्ट सुरू होणार

सोलापुरातील विभागीय कार्यालयात बैठक : खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींची रेल्वे अधिकाºयांसोबत चर्चा ...

Mumbai Train Update : मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, लोकल 35 ते 40 मिनिटे उशिराने - Marathi News | central railway traffic disrupted due track fracture near khadavali railway station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, लोकल 35 ते 40 मिनिटे उशिराने

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. ...

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवलीजवळ तांत्रिक बिघाड  - Marathi News | Technical failure of Central Railway, Dombivali has technical difficulties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवलीजवळ तांत्रिक बिघाड 

स्टेशनवर गर्दी असल्याने प्रवाशांना मुंबईकडे येण्यासाठी नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.  ...

हॉलिडे एक्स्प्रेसला अपघात; दुपारपर्यंत वाहतूक विस्कळीत - Marathi News |  Holidays Express Accident; Traffic disruption by noon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हॉलिडे एक्स्प्रेसला अपघात; दुपारपर्यंत वाहतूक विस्कळीत

बरेली येथून मुंबईकडे जाणाऱ्या ०२०६२ या धावत्या हॉलिडे एक्स्प्रेसच्या एसी डब्याचे चाक तुटल्याने उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक एक्स्प्रेस रखडल्या आहेत. मात्र, मोठा अपघात टळला आहे. ...