लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे, मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

मुंबई-पुणे रेल्वे मार्ग सुरळीत होण्यासाठी करावी लागणार आठवडाभराची प्रतीक्षा - Marathi News | The Mumbai-Pune railway line will have to wait a week for smooth operation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे रेल्वे मार्ग सुरळीत होण्यासाठी करावी लागणार आठवडाभराची प्रतीक्षा

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील घाट भागात नैसर्गिक आपत्तीचा कहर सुरूच आहे. मध्य रेल्वे प्रशासनातर्फे या ठिकाणी २४ तास काम केले जात आहे. त्यामुळे १६ आॅगस्टपासून मेल, एक्स्प्रेस सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ...

मध्य रेल्वे मार्गावरील चित्रपटांच्या चित्रीकरणाची गाडी वेगात - Marathi News | Film Shooting on Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे मार्गावरील चित्रपटांच्या चित्रीकरणाची गाडी वेगात

मध्य रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवर चित्रीकरण सुरू आहे. ...

रेल्वेचे खंडाळा घाटातील काम प्रगतीपथावर - Marathi News | Work on the Khandala Ghat of Railway in progress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेचे खंडाळा घाटातील काम प्रगतीपथावर

मुंबई ते पुणे मार्गावर खंडाळा घाट भागात दरड कोसळण्याच्या घटना वाढल्याने यावर मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. ...

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील १३ गाड्या रद्द - Marathi News | heavy rain disrupts konkan-railway train services | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील १३ गाड्या रद्द

मध्य-दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम रेल्वेमधील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १३ गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ...

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; प्रवाशांचे हाल - Marathi News | Megablock tomorrow on all three trains; Passenger status | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; प्रवाशांचे हाल

हार्बरवर पनवेल ते कुर्ला विशेष लोकल; मध्य रेल्वे मार्गावर लोकल धावणार १५ ते २० मिनिटे उशिराने ...

सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस चार दिवसांसाठी बंद - Marathi News | Solapur-Mumbai Siddheshwar Express closed for four days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस चार दिवसांसाठी बंद

कर्जत-लोणावळा घाटात दरड कोसळल्याचा परिणाम; मध्य रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले ...

प्रशासनाने युद्धपातळीवर कामे केल्याने लोकल सेवा पूर्ववत - Marathi News | Undoing the local service by the administration works on the battlefield | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रशासनाने युद्धपातळीवर कामे केल्याने लोकल सेवा पूर्ववत

प्रवाशांचा दैनंदिन प्रवास झाला सुरू: रुळावर पाणी तुंबल्याने बसला होता फटका ...

Mumbai Train Update : आसनगाव-कसारा लोकलसेवा विस्कळीत, मालगाडीच्या इंजिनात बिघाड - Marathi News | Mumbai Train Update local train services central and harbour lines let | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mumbai Train Update : आसनगाव-कसारा लोकलसेवा विस्कळीत, मालगाडीच्या इंजिनात बिघाड

ऐन गर्दीच्या वेळी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंगळवारी सकाळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ...