लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे, मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

जून महिन्यात मध्य रेल्वेला सर्वाधिक ‘लेटमार्क’ - Marathi News | Most 'late mark' to Central Railway in June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जून महिन्यात मध्य रेल्वेला सर्वाधिक ‘लेटमार्क’

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल जून महिन्यात सकाळच्या गर्दीच्यावेळी ९१.६ टक्के वक्तशीर होती. ...

Mumbai Train Status: उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक - Marathi News | Megablock on all three Local line tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Status: उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

Mega Block Status: पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात येईल. ...

फुकट्यांकडून २३ लाखांचा दंड वसूल, मध्य रेल्वेच्या २६ तिकीट तपासनिसांची कामगिरी - Marathi News | 23 lacks fine recovered from without ticket passenger | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फुकट्यांकडून २३ लाखांचा दंड वसूल, मध्य रेल्वेच्या २६ तिकीट तपासनिसांची कामगिरी

Mumbai Local Updates: विनातिकीट प्रवास करणे, हा कायद्याने गुन्हा असतानाही लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नसल्याचे दिसत आहे. ...

मुंबई-पुणे मार्गावर दरडींचा धोका टाळण्यासाठी पाच किमीचा बोगदा - Marathi News | Five-km tunnel to avoid the threat of hurricanes on the Mumbai-Pune route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे मार्गावर दरडींचा धोका टाळण्यासाठी पाच किमीचा बोगदा

मुंबई-पुणे मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका अधिक असून येथे दरड कोसळण्याच्या घडणाऱ्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन मंकी हिल ते ठाकूरवाडी येथे ४ ते ५ किमीचा बोगदा बनविण्याचा विचार करत आहे. ...

लोकलसेवा रोखणारा तो तरुण मनोरुग्ण नाही, अखेर गुन्हा दाखल - Marathi News | Youth who stops local service is not Psychiatric | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकलसेवा रोखणारा तो तरुण मनोरुग्ण नाही, अखेर गुन्हा दाखल

झारखंड येथील मूळ रहिवासी असलेल्या मंगल यादव (२०) याने बुधवारी सायंकाळी ठाणे रेल्वेस्थानकातील ओव्हरहेड वायर असलेल्या पोलवर चढून अर्धा तास लोकलसेवा रोखून धरली होती. ...

पायाभूत सुविधेच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेच्या ६२ मेल, एक्स्प्रेस रद्द - Marathi News | 62 Mail क्ष Express Express canceled due to Infrastructure work on central railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पायाभूत सुविधेच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेच्या ६२ मेल, एक्स्प्रेस रद्द

मध्य रेल्वे मार्गावरील सोलापूर विभागात पायाभूत सुविधेच्या उभारणीसाठी १६ ते २० ऑगस्ट आणि २१ ते २७ ऑगस्ट दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

सोलापूर रेल्वे स्थानकावर आढळल्या २०७ बेवारस दुचाकी - Marathi News | Two unmanned bicycles found at Solapur railway station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर रेल्वे स्थानकावर आढळल्या २०७ बेवारस दुचाकी

मध्य रेल्वेचे आॅपरेशन नेमप्लेट अभियान; सुरक्षा आयुक्त मिथुन सोनी यांची माहिती ...

धनराजने साखळी ओढली अन् रेल्वेचा अपघात टळला - Marathi News | Dhanraj pulled the chain and avoided the train accident | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धनराजने साखळी ओढली अन् रेल्वेचा अपघात टळला

कुर्डूवाडी-दौंडदरम्यान घडली घटना; धनराजचे रेल्वे प्रशासनाकडून कौतुक व सन्मान ...