डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या FOLLOW Central government, Latest Marathi News
8th pay commission in marathi: आठव्या वेतन आयोगाचा फायदा ४ लाखांहून अधिक पगार असलेल्यांना मिळावा; की दरमहा १०,००० पेक्षा कमी पगार मिळवणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना? ...
करंदलाजे यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे की, कामगार विषय हा केंद्र आणि राज्यांच्या समवर्ती सूचीत येतो. ...
सरकारने बचतीला प्रोत्साहन देणाऱ्या करसवलती पूर्वीप्रमाणेच चालू ठेवणे, तसेच प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा सर्वांसाठीच १२ लाख रुपये करणे आवश्यक. ...
नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात सरकारने आयकरात मोठी सवलत दिली आहे. वार्षिक १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. ...
मुंबईकरांचा लोकल प्रवास सुसह्य करण्यासाठी नव्या बनावटीच्या गाड्या बनविण्यात येत आहेत. गाडीत अधिक खेळती हवा राहील, अशी या गाड्यांची रचना आहे. ...
पशुसंवर्धनाचे वाढते महत्त्व, प्राणिजन्य उत्पादनाची आयात-निर्यात डोळ्यासमोर ठेवून राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेचा निर्णय झाला आहे. ...
कांदा घोटाळा करून सरकार, शेतकरी आणि ग्राहक या तिघांचीही फसवणूक करणाऱ्या नाशिक विभागातील घोटाळेबाज शेतकरी उत्पादक कंपन्यांना केंद्र सरकारने दणका दिला आहे. ...
पशुसंवर्धनाचे वाढते महत्त्व, प्राणीजन्य उत्पादनाची आयात-निर्यात डोळ्यासमोर ठेवून राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेचा निर्णय झाला आहे. ...