लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

केंद्रीय कर्मचाऱ्यांना ४० दिवसांचा पगार मिळणार बोनस; राष्ट्रपतींनी दिली मंजूरी, कोण आहेत लाभार्थी - Marathi News | president approved central employees 40 days salary as bonus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय कर्मचाऱ्यांना ४० दिवसांचा पगार मिळणार बोनस; राष्ट्रपतींनी दिली मंजूरी, कोण आहेत लाभार्थी

central employees 40 days salary as bonus : संरक्षण मंत्रालय २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भारतीय लष्कर आणि आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सच्या (AOC) पात्र कर्मचाऱ्यांना उत्पादकता लिंक्ड बोनस जाहीर केला आहे. या निर्णयाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. ...

Rice Export : केंद्र सरकारने निर्यातबंदी हटविल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला चांगला दर - Marathi News | Rice Export : Good prices for paddy at the beginning of the season as the central government lifted the export ban | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rice Export : केंद्र सरकारने निर्यातबंदी हटविल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला चांगला दर

केंद्र सरकारने निर्यातबंदी हटवून २० टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच आजवरचा विक्रमी सुमारे २,७०० रुपये प्रती क्विंटलचा दर धानाला मिळत आहे. ...

केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती? - Marathi News | Central government sent 2000 CAPF soldiers to Manipur, how is the situation in Jiribam now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?

मणिपूरमधील जिरीबाम येथे सोमवारी हमार समुदायातील संशयित अतिरेक्यांना (उग्रवादी) सुरक्षा दलांनी ठार केले. यानंतर परिसरातील तीन मुलांसह मैतेई समाजाचे सहा लोक अद्यापही बेपत्ता आहेत. ...

केंद्र सरकारचे मोठे पाऊल, CISF च्या पहिल्या महिला राखीव बटालियनला मान्यता - Marathi News | A major step by the central government, recognition of the first women's reserve battalion of the CISF | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारचे मोठे पाऊल, CISF च्या पहिल्या महिला राखीव बटालियनला मान्यता

केंद्र सरकारचे मोठे पाऊल, CISF च्या पहिल्या महिला राखीव बटालियनला मान्यता ...

Prime Minister Internship Scheme 2024 : पंतप्रधान इंटर्नशिप योजना अर्जाची तारीख वाढवली; महिन्याला मिळणार ५ हजार, कसा करायचा अर्ज? - Marathi News | prime minister internship scheme application date extended apply before 15 November 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पंतप्रधान इंटर्नशिप योजना अर्जाची तारीख वाढवली; महिन्याला मिळणार ५ हजार, कसा करायचा अर्ज?

Prime Minister Internship Scheme 2024 : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. तरुण उमेदवारांना विविध क्षेत्रात इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. ...

PM Jan Dhan Yojana : PM Jan Dhan योजनेतील खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारकडून नवीन आदेश जारी - Marathi News | banks should do kyc of 10 year old jan dhan accounts again says government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PM Jan Dhan योजनेतील खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारकडून नवीन आदेश जारी

PM Jan Dhan Yojana : तुम्ही जर जन धन योजनेत बँकेत खाते उघडले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जन धन खातेधारकांसाठी सरकारने नवीन आदेश केला आहे. ...

आम्ही दिलेले वचन पाळतो म्हणून आमचे सरकार पुन्हा आले - मुरलीधर मोहोळ - Marathi News | Our government is back as we keep our promises Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही दिलेले वचन पाळतो म्हणून आमचे सरकार पुन्हा आले - मुरलीधर मोहोळ

लाडकी बहीण योजनेतून वर्षाला १८ हजार, किसान सन्मान योजना १५ हजार वर्षाला मिळणार ...

वक्फ बोर्डाविरोधात हजारो चर्च एकवटले; केरळमध्ये घडला अनोखा प्रकार, गावकरी संतप्त - Marathi News | Catholic Church in Kerala vs Waqf Board Issue: Syro-Malabar Church rallies support for Munambam residents protesting Waqf land claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ बोर्डाविरोधात हजारो चर्च एकवटले; केरळमध्ये घडला अनोखा प्रकार, गावकरी संतप्त

देशात वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच केरळमधील हा प्रकार समोर आला आहे.  ...