ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
एकदाच वापरण्यायोग्य (सिंगल यूज) प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याच्या यादीत प्लास्टिकच्या फुलांचा समावेश करण्याच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (सीपीबीसी) शिफारशीचा विचार केला की नाही? ...
हत्या, खंडणी, ड्रग आणि शस्त्रास्त्र तस्करीप्रकरणी पंजाब, दिल्ली, गुजरात आणि मुंबईत त्याच्यावर यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल आहेत. खलिस्तान समर्थकांना आर्थिक साहाय्य केल्याप्रकरणी त्याच्यावर सध्या एनआयएअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे... ...
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या प्रशासनातील २३ अधिकाऱ्यांची केंद्र शासनाने सोमवारी आयएएस केडरमध्ये पदोन्नतीने नियुक्ती केली. केंद्र शासनाचे अवर सचिव संजयकुमार ... ...
India Canada news: भारताने कॅनडाविरोधात मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने कॅनडाच्या सहा उच्चायुक्तांची हकालपट्टी केली आहे. या अधिकाऱ्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत देश सोडावा लागणार आहे. ...
आरोग्य सुविधांविषयी दिल्या जाणाऱ्या निधीबाबत निर्णय घेणारी समिती सध्या वृद्धावस्थेतील देखभालविषयक गरजा लक्षात घेऊन सध्याच्या तरतुदींत आणखी वाढ करण्याचा विचार करीत आहे. ...