Indian Railways : भारतीय रेल्वेच्या एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुरविलेले ब्लँकेट भारतीय रेल्वे किती वेळा धुते याची माहिती एका आरटीआयच्या उत्तरातून समोर आली आहे. ...
या मॉनिटरिंग ग्रुपची पहिली बैठक 18 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) पार पडली. या बैठकीला रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांसह भारत सरकारचे सर्व सचिव हायब्रिड मोडमध्ये उपस्थित होते. ...
ज्याप्रमाणे नागरिकांची जनगणना असते, त्याप्रमाणे पशूचीदेखील गणना होते. यंदा ही गणना स्मार्टफोनवर केली जाणार आहे. त्यामुळे गोठ्यातल्या गायी, खुराड्यातील कोंबड्या अन् तबेल्यातील घोडे यांची माहिती स्मार्टफोनवर येणार आहे. ...
थळ येथे मिश्र खत निर्मिती प्रकल्प उभारण्याचा आरसीएफ कंपनीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने एल अॅण्ड टी कंपनीला हा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट दिले असून, २७ महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या पाच पिकांच्या वाणाचा समावेश भारताच्या राजपत्रात करण्यात आला आहे. यात कपासीचा पीए ८३३ व अमेरिकन कपासीचा एनएच ६७७ या वाणांचा समावेश आहे ...