Congress Criticize BJP: मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या योजनेला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून उत्सव साजरा केला जात असताना खर्गे यांनी बुधवारी भाजपला लक्ष्य केले. ...
राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या फार्मर आयडी (अॅग्रिस्टॅक) प्रकल्पाचा दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रजासत्ताक दिनी शुभारंभ करण्यात येणार आहे. ...
Priyanka Gandhi News: काँग्रेस सरचिटणीस खासदार प्रियांका गांधी यांनी मंगळवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला करताना या दोघांची विचारप्रणाली ‘भ्याड’ असल्याची टीका केली. तर, प्रमुख विरोधी पक्ष देशासाठी त्यागाची भावना जपत असल्याचे सांगितले. ...
Reshim Sheti : रेशीम शेतीसाठी महारेशीम अभियानात (Mahareshim campaign) सध्या राज्यभरात राबविण्यात येत आहे. या अभियानातून गावातील शेतकऱ्यांना रेशीम शेती उद्योगाबाबत संपूर्ण माहिती दिली जात आहे. ...
केंद्र सरकारने १० लाख टन साखर निर्यातीचा निर्णय सोमवारी घेतला. देशातील कारखान्यांनी २०२१-२२ पासून तीन वर्षांत उत्पादित केलेल्या साखरेच्या ३ टक्के कोटा देण्यात आल्याचे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केले. ...
ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत अडीच लाखांपेक्षा अधिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या महिलांनी देखील योजनेत अर्ज दाखल केले आहे. हे अर्ज वगळण्यासाठी अर्जाची छाननी प्रक्रियेची तयारी सुरू आहे. ...