लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Aadhaar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार - Marathi News | Aadhar Card Update: Now update at home 'Aadhaar', name, mobile, address can be changed at home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार

My Aadhaar App: नवीन आधार ॲपमध्ये मिळणार सुविधा; कोणत्याही कागदपत्रांंची गरज नाही ; लाखो लोकांचा वेळ वाचणार; ज्येष्ठ नागरिकांना ठरणार फायदेशीर ...

मनरेगात आता शेतकऱ्यांच्या मनासारखं झालं; विहीर व शेततळ्यासाठीच्या आर्थिक मर्यादेत भरीव वाढ - Marathi News | MNREGA has now become a reality for farmers; Substantial increase in financial limit for wells and farm ponds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मनरेगात आता शेतकऱ्यांच्या मनासारखं झालं; विहीर व शेततळ्यासाठीच्या आर्थिक मर्यादेत भरीव वाढ

mnrega yojana केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) वैयक्तिक कामांसाठी आर्थिक मर्यादेत वाढ केली आहे. ...

'केंद्र सरकारने सत्य उघडले'; महाराष्ट्र शासनाने कर्जमाफीचा प्रस्तावच पाठवला नाही; सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | Government is not serious about loan waiver Despite heavy rains Maharashtra government has no proposal says Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'केंद्र सरकारने सत्य उघडले'; महाराष्ट्र शासनाने कर्जमाफीचा प्रस्तावच पाठवला नाही; सुप्रिया सुळेंची टीका

अतिवृष्टी होऊनही महाराष्ट्र शासनाचा प्रस्तावच पाठवला गेला नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. ...

मुंबईला आर्थिक केंद्र बनवण्याचा प्रस्ताव नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट - Marathi News | There is no proposal to make Mumbai a financial hub; Central government clarifies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईला आर्थिक केंद्र बनवण्याचा प्रस्ताव नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट

सरकारने एमएसएमई, स्टार्टअप्स आणि इतरांसाठी अनुपालन सुलभता वाढविण्यासाठी अनेक पावले उचलल्याचा उल्लेख केला आहे.  ...

पीक कर्जाचे पुनर्गठन म्हणजे काय? पुनर्गठन योजनेचा शेतकऱ्यांना नक्की फायदा होणार का? - Marathi News | What is crop loan restructuring? Will the restructuring scheme really benefit to farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक कर्जाचे पुनर्गठन म्हणजे काय? पुनर्गठन योजनेचा शेतकऱ्यांना नक्की फायदा होणार का?

pik karj punargathan राज्य शासनाने ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व महापुराने बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वसुलीला स्थगिती देत त्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश दिले आहेत. ...

धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा - Marathi News | Shocking! 2 lakh private companies closed in 5 years, Central Government reveals in Lok Sabha | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा

बंद कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत कोणताही प्रस्ताव नाही; शेल कंपन्यांवर कारवाईला वेग; सरकारकडून विद्यमान अन् नव्या कंपन्यांना आकर्षक कर पर्याय उपलब्ध ...

‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा - Marathi News | Uproar over 'Sanchar Saathi'! If you don't want it, delete it; Government's defensive stance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ‘संचार साथी’ ॲपवरून सुरू असलेल्या गदारोळावर आपली प्रतिक्रिया देताना ‘संचार साथी’ ॲप वापरण्याची कुणावर सक्ती नाही, असे स्पष्ट केले. ...

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर एकही विमान उडू देणार नाही; खा. बाळ्या मामांचा केंद्र सरकारला इशारा - Marathi News | mp suresh mhatre warn to central govt that if the navi mumbai airport is not named after loknete di ba patil then not a single plane will be allowed to fly | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर एकही विमान उडू देणार नाही; खा. बाळ्या मामांचा केंद्र सरकारला इशारा

समाजाच्या रोषाची वाट न पाहता स्व. दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळास द्यावे अन्यथा संघर्ष अटळ आहे अशी प्रतिक्रिया खा.सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे. ...