लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
PM Kisan 20th Installment Date : Pm Kisan Hapta पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ...
MGNREGA Scheme : मराठवाड्यातील शेकडो गावांतील शेतकरी आणि मजुरांना धक्का देणारी घटना समोर आली आहे. राज्याने मंजूर केलेल्या रोहयोच्या हजारो कामांना केंद्र सरकारने आक्षेप घेत निधीच थांबवला आहे. जाणून घ्या सविस्तर (MGNREGA Scheme) ...
PM Shram Yogi Maandhan Yojana : आज आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेअंतर्गत, ६० वर्षांच्या वयानंतर लोकांना दरमहा ३००० रुपयांचा लाभ मिळतो. ...
Census 2027 : देशात जात जनगणना आणि जनगणना करण्यासाठी अधिकृत अधिसूचना सोमवारी जारी करण्यात आली. ही जनगणना पूर्णपणे डिजिटल असेल. यासाठी मोबाईल अॅप्स तयार केले जाणार आहेत. ...