Central government, Latest Marathi News
आपल्या सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीची अजिबात कमतरता नाही. ‘राष्ट्र प्रथम दृष्टिकोन’ लक्षात घेऊन सरकार निर्णय घेत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ...
Bharat Dynamics Limited : भारत डायनॅमिक्स लिमिटेड या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम डिव्हिडंट म्हणून सरकारला दिली आहे. याबाबतची माहिती संरक्षणमंत्रालयाने सोशल मीडियावरून दिली आहे. ...
Minimum balance: सरकारी बँकांनी अवघ्या पाच वर्षात मिनिमम बॅलेन्स पेनल्टीमधून 8500 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ...
कर्ज जीडीपीच्या ५६.८ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा खुद्द केंद्र सरकारचाच अंदाज आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रोजगार निर्मितीसाठी अनेक योजना सुरू केल्या असून आता बेरोजगारीचा दर ३.२ टक्क्यांवर आला आहे. ...
भारताची नेमबाज मनू भाकरने ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले. ...
साखरेचा किमान विक्री दर वाढविण्याबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी दिली. ...
आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या ११२ व्या भागात पंतप्रधान मोदी यांंनी जनतेला संबोधित केले. ...