लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

OBC Reservation: “ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेले, मात्र मी केंद्रात प्रयत्न करणार” - Marathi News | rpi chief ramdas athawale criticizes thackeray govt over obc reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :OBC Reservation: “ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेले, मात्र मी केंद्रात प्रयत्न करणार”

OBC Reservation: ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण केंद्र सरकारमध्ये प्रयत्नशील राहणार असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

Corona Vaccine: “त्यानंतरच ‘मन की बात’ करा”; राहुल गांधींची PM मोदींवर टीका - Marathi News | congress rahul gandhi criticises pm narendra modi over corona vaccination and mann ki baat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Corona Vaccine: “त्यानंतरच ‘मन की बात’ करा”; राहुल गांधींची PM मोदींवर टीका

Corona Vaccine: कोरोना लसीकरणावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ...

PM मोदींच्या विरोधात टिप्पणी; योगी सरकारने केले महसूल अधिकाऱ्याला निलंबित - Marathi News | yogi government suspended ghazipur revenue officer for derogatory remarks on pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या विरोधात टिप्पणी; योगी सरकारने केले महसूल अधिकाऱ्याला निलंबित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अवमानकारक टिपण्णी केल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर करण्यात आला होता. ...

Delta Plus Variant : केंद्रानं जारी केल्या गाइडलाइन्स, 'टीटीव्ही'वर भर; 8 राज्यांतील 'या' 11 जिल्ह्यांना दिला इशारा - Marathi News | CoronaVirus Delta plus center issued guidelines emphasis on ttv warned 11 districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delta Plus Variant : केंद्रानं जारी केल्या गाइडलाइन्स, 'टीटीव्ही'वर भर; 8 राज्यांतील 'या' 11 जिल्ह्यांना दिला इशारा

CoronaVirus Delta Plus Variant: कोरोना महामारीचा कहर नेमका केव्हा थांबणार, हे आज तरी कुणीही सांगू शकत नाही. या व्हायरसच्या नव-नव्या रुपांनी मानव जातीला संकटात टाकले आहे. ...

OBC Reservation: “भाजपचे जेलभरो आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”; काँग्रेसची टीका - Marathi News | chandrakant handore criticised modi govt and bjp devendra fadnavis over obc reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :OBC Reservation: “भाजपचे जेलभरो आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”; काँग्रेसची टीका

OBC Reservation: ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. ...

काेराेनासाठी आर्थिक मदत, उपचाराला प्राप्तिकरात सवलत; केंद्र सरकारचा निर्णय - Marathi News | Financial assistance for care, income tax deductions for treatment; The decision of the Central Government pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काेराेनासाठी आर्थिक मदत, उपचाराला प्राप्तिकरात सवलत; केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारचा निर्णय : कोरोनाच्या संकटात सरकारचा दिलासा ...

याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हणायचे नाही का? - Marathi News | Isn't this a stranglehold on freedom of expression? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हणायचे नाही का?

क्रांतीची प्रेरणा सर्जनशील व्यक्तींच्या कलाकृतीतून मिळते. प्रस्तावित सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक या प्रेरणेच्याच गळ्यावरची सुरी आहे! ...

केंद्र सरकारच्या कोविड इन्होवेशन स्मार्ट सिटी स्पर्धेत KDMC नं पटकावली बाजी - Marathi News | KDMC won the Covid Innovation Smart City competition of the Central Government | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केंद्र सरकारच्या कोविड इन्होवेशन स्मार्ट सिटी स्पर्धेत KDMC नं पटकावली बाजी

केंद्र सरकारच्या कोविड-इन्होवेशन पुरस्कारच्या सादरीकरणात 'वाराणसी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका' संयुक्तपणे विजेते  ...