लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Special Session Of Parliament: संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनात नेमके काय होणार, याची विरोधी पक्षांसह देशवासीयांना उत्सुकता लागली असताना, बुधवारी विषयपत्रिका (अजेंडा) जाहीर करण्यात आली. ...
New Parliament: नवीन संसदेत संसद कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना कमळाच्या फुलाचे प्रिंट असणारे गुलाबी शर्ट व खाकी पँट तसेच गुलाबी रंगाचे नेहरू जॅकेट परिधान करावे लागणार आहे. ...