कल्याण: रात्री ९.३० वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त, व्यवहार ठप्प, महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याची माहिती अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
केंद्र सरकार, मराठी बातम्या FOLLOW Central government, Latest Marathi News
गूगल मॅपवर सर्च बॉक्समध्ये भारत टाइप केले असता, 'दक्षिण आशियातील एक देश' असे लिहिलेले आणि त्या सोबतच तिरंगा ध्वजही दिसेल. ...
मागील चार महिन्यात सरकारने १.६ लाख मेट्रिक टन तूरडाळ बाजारात उतरविली. ...
शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील तरुणही यात मागे राहू नयेत यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठीही अनेक योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारने कृषी पायाभूत निधी (एआयएफ) ही योजना सुरू केली आहे. ...
तशी तरतूद भारतीय न्याय संहितेत करण्यात येणार असून, तसे विधेयकही संसदेत सादर होण्याची शक्यता आहे. ...
Onion Price Hike: नवरात्रोत्सवापूर्वी देशातील अनेक शहरांमध्ये कांदा सरासरी २० ते ४० रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. मात्र गेल्या काही दिवसांत कांद्याच्या दरात अचानक झालेली वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ...
रासायनिक खतांच्या माध्यमातून हरित क्रांतीस प्रारंभ झाल्यानंतर, खाद्यान्नासाठी आयातीवर अवलंबून असलेला आपला देश केवळ स्वयंपूर्णच झाला नाही तर निर्यातदारही बनला. ...
महापालिकेतिल भोंगळ कारभार आदिमुळे लोक काँग्रेसकडे आशेने बघत आहे, असंही प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या. ...
‘लोकपाल’ या व्यवस्थेला ना पूर्णवेळ अध्यक्ष, ना पुरेसे प्रशासकीय पाठबळ! अशा परिस्थितीत ‘लोकपाला’कडून उच्च दर्जाच्या अपेक्षा कशा कराव्यात? ...