लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

राज्यातील २० हजार विकास सोसायट्यांना आता खत विक्रीचे परवाने मिळणार, केंद्राच्या सहकार खात्याचा आदेश  - Marathi News | 20 thousand development societies in the state will now get licenses to sell fertilizers the order of the cooperative department of the center | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील २० हजार विकास सोसायट्यांना आता खत विक्रीचे परवाने मिळणार, केंद्राच्या सहकार खात्याचा आदेश 

राज्यातील २० हजार ८४४ विकास संस्थांचे संगणकीकरण करण्यात येत आहे.  याच संस्थांना प्राधान्याने किरकोळ खत विक्रीचे परवाने देण्यात येत आहेत. ...

“JKमध्ये शहिदांचा वाढता आकडा धक्कादायक, पण दिल्ली सत्ता, निवडणुकांत दंग”; ठाकरे गटाची टीका - Marathi News | shiv sena thackeray group criticised bjp and central govt over jammu kashmir terror attacks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“JKमध्ये शहिदांचा वाढता आकडा धक्कादायक, पण दिल्ली सत्ता, निवडणुकांत दंग”; ठाकरे गटाची टीका

Shiv Sena Thackeray Group Vs Central Govt: गाझापट्टीप्रमाणे जम्मू काश्मीरमधील जनता जणू बंदिस्त आहे. कश्मीर समस्येवर तोडगा नाही आणि मणिपूरही अद्यापी पेटलेलेच आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली. ...

डीपफेक कराल तर दंडासह आता तुरुंगाचीही हवा खाल! - Marathi News | If you do deepfake, you will be jailed with a fine! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीपफेक कराल तर दंडासह आता तुरुंगाचीही हवा खाल!

सरकार कठोर कायदा, नियामक आणणार; बैठकीत घेतले महत्त्वपूर्ण निर्णय ...

डीपफेक लोकशाहीसाठी धोका; सरकार कठोर कारवाई करणार, अश्विनी वैष्णव यांची माहिती - Marathi News | DeepFake Technology: Deepfake is a threat to democracy; Ashwini Vaishnav informed that the government will take a tough decision soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीपफेक लोकशाहीसाठी धोका; सरकार कठोर कारवाई करणार, अश्विनी वैष्णव यांची माहिती

केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज अनेक सोशल मीडिया कंपन्यांसोबत बैठक घेतली. यात डीपफेकच्या मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली. ...

‘डीपफेक’वर फ्रेम वर्क करणार! केंद्र सरकार आज बैठक घेणार - Marathi News | Will frame work on 'Deepfake'! The central government will hold a meeting today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘डीपफेक’वर फ्रेम वर्क करणार! केंद्र सरकार आज बैठक घेणार

कठोर कायदा आणण्याचा विचार; अधिवेशनात विधेयक आणणार ...

पंतप्रधान किसान सन्मान निधीत होणार वाढ - Marathi News | There will be increase in Pradhan Mantri Kisan Samman Nidhi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंतप्रधान किसान सन्मान निधीत होणार वाढ

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी २०२४ रोजी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. त्यांचा हा सलग सहावा अर्थसंकल्प असेल. यात शेतकऱ्यांना दिला जाणारा सन्मान निधी दोन हजारांनी वाढविला जाण्याची शक्यता आहे. ...

“ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या घरी ईडीचे छापे”; महुआ मोइत्रांचा भाजपला खोचक टोला - Marathi News | tmc mp mahua moitra criticised bjp and central govt after ind vs aus icc wc final 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या घरी ईडीचे छापे”; महुआ मोइत्रांचा भाजपला खोचक टोला

TMC Mahua Moitra: विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केल्यानंतर तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांनी भाजपवर टीका केली. ...

खुशखबर! सरकारने घेतला मोठा निर्णय, 'या' क्षेत्रात 50 हजार नवीन रोजगाराची निर्मिती - Marathi News | Good news! The government has taken a big decision, creating 50 thousand new jobs in this sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! सरकारने घेतला मोठा निर्णय, 'या' क्षेत्रात 50 हजार नवीन रोजगाराची निर्मिती

सरकारने PLI योजनेअंतर्गत 27 कंपन्यांना मान्यता दिली आहे. ...