साखर कारखाने आणि डिस्टिलरीजना तेल कंपन्यांशी झालेल्या करारानुसार २०२४-२५ च्या हंगामासाठी उसाचा रस, बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...
केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२४ साठी खुल्या बाजारातील साखर विक्रीचा २३.५ लाख टन कोटा जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड लाख टन कोटा कमी असल्याने खुल्या बाजारातील साखरेचे दर तेजीत राहण्यास मदत होणार आहे. ...
UPSC Exam News: केंद्र सरकारने यूपीएससीला पहिल्यांदाच नोंदणी आणि भरती परीक्षेसाठी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करण्यास परवानगी दिली आहे. ...
देशभरात 12 नवीन औद्योगिक शहरे उभारण्यास केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. याद्वारे 10 लाख प्रत्यक्ष आणि 30 लाख अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील. ...
ई-पीक पाहणीच्या नोंदी करण्यास १ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे; मात्र मोबाइल अॅपच्या माध्यमातून पीक पाहणी नोंदविताना शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. ...