लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, फोटो

Celebrity, Latest Marathi News

The Family Man Season 3 : मनोज वाजपेयी यांच्या 'द फैमिली मॅन सीझन ३'ची तारीख आली समोर, कधी होणार प्रदर्शित? - Marathi News | Manoj Bajpayee Starrer The Family Man Season 3 Release Date Confirmed Prime Video Know Details Inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मनोज वाजपेयी यांच्या 'द फैमिली मॅन सीझन ३'ची तारीख आली समोर, कधी होणार प्रदर्शित?

The Family Man Season 3 Release Date :अखेर 'द फॅमिली मॅन ३' ची रिलीज डेट निश्चित झाली आहे. चला जाणून घेऊया की ही सीरिज ओटीटीवर कधी स्ट्रीम होणार आहे. ...

Cannes to धामापूर...! छाया कदम यांची कोकण सफर; शेअर केले निसर्गरम्य वातावरणातील फोटो - Marathi News | marathi actress chaya kadam enjoying vacation in konkan shared post on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Cannes to धामापूर...! छाया कदम यांची कोकण सफर; शेअर केले निसर्गरम्य वातावरणातील फोटो

Cannes to धामापूर...! छाया कदम रमल्या कोकणातील निसर्गरम्य वातावरणात; शेअर केले फोटो ...

कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची चाहत्यांसाठी गुडन्यूज, बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ - Marathi News | actress Hina Khan is now married with boyfriend rocky jaiswal battle with cancer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची चाहत्यांसाठी गुडन्यूज, बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ

Hina Khan Rocky Jaiswal Wedding Pics: कॅन्सरशी झुंज देणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीने घेतलेल्या निर्णयाचं सर्वांनी कौतुक करुन अभिनंदन केलंय ...

...म्हणून त्या लोकप्रिय अभिनेत्रीनं दिली होती स्वतःच्याच हत्येची सुपारी, चाकूचा संग्रह करण्याची आवड! - Marathi News | Did you know Angelina Jolie once hired a hitman to plan her murder | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून त्या लोकप्रिय अभिनेत्रीनं दिली होती स्वतःच्याच हत्येची सुपारी, चाकूचा संग्रह करण्याची आवड!

लोकप्रिय अभिनेत्रीनं स्वतःच्याच हत्येची सुपारी दिली होती ...

Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' का म्हणतात? म्हणाले होते- "एकदा सिनेमाचं शूटिंग करताना..." - Marathi News | Ashok Saraf Birthday special why people call marathi actor mama know behind story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' का म्हणतात? म्हणाले होते- "एकदा सिनेमाचं शूटिंग करताना..."

Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ यांना लोक मामा का म्हणतात? आणि त्यांना पहिल्यांदा अशोक मामा म्हणून हाक कोणी मारली होती? हे तुम्हाला माहितीये का? ...

World Bicycle Day 2025 : ९ अभिनेत्री सायकलवर फिदा, रोज चालवतात आणि म्हणतात सायकल म्हणजे.. - Marathi News | World Bicycle Day 2025: 9 actresses are passionate about bicycles, ride them every day | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :World Bicycle Day 2025 : ९ अभिनेत्री सायकलवर फिदा, रोज चालवतात आणि म्हणतात सायकल म्हणजे..

World Bicycle Day 2025: 9 actresses are passionate about bicycles, ride them every day : सायकल चालवणे आरोग्यासाठी फार चांगले. आपल्या काही लाडक्या अभिनेत्री सांगतात सायकलिंगचे महत्व. पाहा कोण आहेत. ...

एक लडकी भीगी भागी सी...! पाण्यात नुसरत भरुचाचं बोल्ड फोटोशूट, अदांवर चाहते झाले फिदा - Marathi News | bollywood actress nusrat bharucha bold and glamorous photoshoot netizens react | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एक लडकी भीगी भागी सी...! पाण्यात नुसरत भरुचाचं बोल्ड फोटोशूट, अदांवर चाहते झाले फिदा

अभिनेत्री नुसरत भरुचाचा 'ग्लॅम' लूक, नव्या फोटोशूटची होतेय चर्चा ...

'ही' अभिनेत्री लग्नाआधीच झाली होती प्रेग्नंट, घाईघाईत उरकलं होतं लग्न; आता दुसऱ्यांदा होतेय आई! - Marathi News | Ileana D'cruz Confirms Second Pregnancy With Husband Michael Dolan She Got Pregnant Before Marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ही' अभिनेत्री लग्नाआधीच झाली होती प्रेग्नंट, घाईघाईत उरकलं होतं लग्न; आता दुसऱ्यांदा होतेय आई!

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. ...