लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, फोटो

Celebrity, Latest Marathi News

'भूतनाथ'मधला 'बंकू' आता कसा दिसतो? नेटकरी म्हणतात, "क्युटनेसच राहिला नाही पण..." - Marathi News | banku in amitabh bachchan starrer bhoothnath movie see how does he look now and what does he do | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'भूतनाथ'मधला 'बंकू' आता कसा दिसतो? नेटकरी म्हणतात, "क्युटनेसच राहिला नाही पण..."

इतक्या वर्षांनी कसा दिसतो 'भूतनाथ'चा बंकू? त्याचं खरं नाव... ...

गोल चेहरा अन् कुरळे केस! हुबेहुब आईसारखीच दिसते 'लग्नानंतर होईलच प्रेम'मधील ऋजुता देशमुखची लेक - Marathi News | lagnanatr hoilach prem fame rujuta deshmukh daughter sajari photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गोल चेहरा अन् कुरळे केस! हुबेहुब आईसारखीच दिसते 'लग्नानंतर होईलच प्रेम'मधील ऋजुता देशमुखची लेक

ऋजुताच्या लेकीचं नाव साजिरी असं आहे. दिसायलाही साजिरी हुबेहुब तिच्या आईसारखीच आहे. ...

Sharvari Wagh : "गेल्या ५ वर्षात मी दररोज नापास होत होते..."; अभिनेत्री शर्वरी वाघने केला रिजेक्शनचा सामना - Marathi News | Sharvari Wagh on facing rejections 5 years being outsider in industry says was not finding work | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"गेल्या ५ वर्षात मी दररोज नापास होत होते..."; अभिनेत्री शर्वरी वाघने केला रिजेक्शनचा सामना

Sharvari Wagh : शर्वरीने एका मुलाखतीत तिच्या संघर्षांबद्दल सांगितलं. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात किती अडचणी आल्या याबाबत सांगितलं आहे. ...

पूजा सावंतनं शेअर केले नवऱ्यासोबतचे खास रोमँटिक फोटो, चाहत्यांना देत आहेत कपल गोल्स - Marathi News | Pooja Sawant Celebrates Husband Siddhesh Chavan Birthday Shares Romantic Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतनं शेअर केले नवऱ्यासोबतचे खास रोमँटिक फोटो, चाहत्यांना देत आहेत कपल गोल्स

पूजा सावंत हिने नवऱ्याच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

शाहरुख खानच्या बंगल्यात करू शकता मुक्काम, एका रात्रीसाठी मोजावे लागतील 'इतके' रुपये! - Marathi News | Shah Rukh Khan Luxirious Beverly Hills Mansion Now Available For Rent Know One Night Cost | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या बंगल्यात करू शकता मुक्काम, एका रात्रीसाठी मोजावे लागतील 'इतके' रुपये!

शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, जी स्वप्नवत वाटू शकते. ...

काजोलनं सांगितलं आयुष्याचं रहस्य, फोटो पोस्ट करत म्हणाली "आवडणाऱ्या गोष्टी..." - Marathi News | Kajol Shares Latest Photos In Saree And Reveals The Secret Of Life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काजोलनं सांगितलं आयुष्याचं रहस्य, फोटो पोस्ट करत म्हणाली "आवडणाऱ्या गोष्टी..."

काजोल आपल्या आयुष्याबाबत सोशल मीडियाद्वारे खुलेपणाने बोलताना दिसते. ...

रंग आणि दिसण्यावरुन लोक खिल्ली उडवायचे, आज 'हा'च सुपरस्टार १५० कोटींच्या घरात राहतो - Marathi News | Dhanush Struggle Story People Called Actor Auto Driver Now He Is Owner Of Rs 150 Crore House And 230 Crore Net | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रंग आणि दिसण्यावरुन लोक खिल्ली उडवायचे, आज 'हा'च सुपरस्टार १५० कोटींच्या घरात राहतो

एकेकाळी रंग आणि दिसण्यावरुन त्याची खिल्ली उडवली जायची. पण, उत्कृष्ट अभिनय कौशल्यानं त्यानं सर्वांची बोलती बंद केली. ...

प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं टक्कल, पतीच्या आठवणीत त्याचं ब्लेझर घालून फोटोशूट; ओळखलंत का? - Marathi News | actress shanthi priya goes for bald look wore late husband s blazer and did photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं टक्कल, पतीच्या आठवणीत त्याचं ब्लेझर घालून फोटोशूट; ओळखलंत का?

ब्युटी स्टँडर्ड्सचे नियम मोडण्याची वेळ आली आहे, अभिनेत्री काय म्हणाली? ...