लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

मुलाला कर्करोगाचं निदान झाल्याचं कळताच 'अशी' झालेली इमरान हाश्मीची अवस्था, म्हणाला-"५ वर्षे…" - Marathi News | bollywood actor emraan hasmi talk about world flipped in 12 hours after his son diagnosis with cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलाला कर्करोगाचं निदान झाल्याचं कळताच 'अशी' झालेली इमरान हाश्मीची अवस्था, म्हणाला-"५ वर्षे…"

"त्याच्या लघवीमधून रक्त...", मुलाच्या कॅन्सरविषयी कळताच 'अशी' झालेली इमरान हाश्मीची अवस्था, म्हणाला-"त्या १२ तासांत सगळं काही बदललं..." ...

सततच्या ट्रोलिंगला कंटाळून मायरा वायकुळच्या पालकांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, असं काय घडलेलं? - Marathi News | popular child artist mayra waikul parents take big disicion about her social media account  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सततच्या ट्रोलिंगला कंटाळून मायरा वायकुळच्या पालकांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, असं काय घडलेलं?

मायरा वायकुळ हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय असणाऱ्या बालकलाकारांपैकी एक नाव आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून मायरा वायकुळ घराघरात पोहोचली. ...

"सुपरहिट हिरो-हिरोईन त्यांच्या अटींवर...", बॉलिवूडमधील कामाच्या तासांबद्दल मराठमोळ्या अभिनेत्रीचं स्पष्ट मत, म्हणाली... - Marathi News | bollywood actress isha koppikar reaction on long working hours debate in industry  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुपरहिट हिरो-हिरोईन त्यांच्या अटींवर...", बॉलिवूडमधील कामाच्या तासांबद्दल मराठमोळ्या अभिनेत्रीचं स्पष्ट मत, म्हणाली...

बॉलिवूडमधील कामाच्या तासांबद्दल मराठमोळ्या अभिनेत्रीने मांडलं मत, म्हणाली-"हे चुकीचं..." ...

'लाफ्टर क्वीन' भारती सिंहने केलं दुसऱ्या मुलाचं नामकरण! नावही ठेवलंय अगदी खास; फोटो केला शेअर - Marathi News | bharti singh and haarsh limbachiyaa reveal their second baby boy name as yashveer share post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाफ्टर क्वीन' भारती सिंहने केलं दुसऱ्या मुलाचं नामकरण! नावही ठेवलंय अगदी खास; फोटो केला शेअर

Bharti Singh Second Baby Name: भारती सिंहने केलं लेकाचं बारसं! ठेवलंय 'हे' गोड नाव, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल  ...

विमान कोसळलं, स्फोट झाला अन्...; प्लेन क्रॅशमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीचाही झालेला मृत्यू, ७ महिन्यांची गरोदर होती अमिताभची हिरोईन - Marathi News | bollywood actress suandray death tragedy died in plane crash was 7 months pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विमान कोसळलं, स्फोट झाला अन्...; प्लेन क्रॅशमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीचाही झालेला मृत्यू, ७ महिन्यांची गरोदर होती अमिताभची हिरोईन

अजित पवार यांच्याप्रमाणेच एका अभिनेत्रीनेचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. बॉलिवूड अभिनेत्री सौंदर्याच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तिच्या दुर्देवी मृत्यूनंतर बॉलिवूड हादरलं होतं.  ...

Ajit Pawar Death: अजित पवारांचं निधन, बॉलिवूड हळहळले! शेअर केल्या भावनिक पोस्ट - Marathi News | Ajit Pawar Death Plane Crash Actors Pay Condolence Shares Emotional Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ajit Pawar Death: अजित पवारांचं निधन, बॉलिवूड हळहळले! शेअर केल्या भावनिक पोस्ट

Bollywood Celebs Mourn Ajit Pawar's Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात दु:खद मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनानंतर कलाकारांनी शोक व्यक्त केलाय. ...

दादा, एकटी पडलीये रे...परत ये ना! इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट - Marathi News | pratiksha kadam emotional post after brother social media influencer prathamesh kadam demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दादा, एकटी पडलीये रे...परत ये ना! इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट

आम्ही कुठे बघणार, काय करणार, कसं करणार रे आता...प्रतीक्षा कदमने भावासोबतचा शेवटचा फोटो शेअर केला. ...

गायक नाहीतर देवमाणूस! अरिजीत सिंहने गरिबांसाठी 'या' ठिकाणी सुरु केलंय हॉटेल, फक्त ४० रुपयांत मिळतं पोटभर जेवण - Marathi News | arijit singh hotel in murshidabad offer entire meal for just 40 rs for common people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायक नाहीतर देवमाणूस! अरिजीत सिंहने गरिबांसाठी 'या' ठिकाणी सुरु केलंय हॉटेल, फक्त ४० रुपयांत मिळतं पोटभर जेवण

अरिजीत सिंहचं मोठं मन! गरिबांसाठी सुरु केलंय हॉटेल, फक्त ४० रुपयांत मिळतं पोटभर जेवण ...