लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

'रागिनी MMS 3' मधून सनी लिओनीचा पत्ता कट? तमन्ना भाटियाची होणार एन्ट्री - Marathi News | tamannaah-bhatia-and-junaid-khan-to-share-screen-in-ragini-mms-3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रागिनी MMS 3' मधून सनी लिओनीचा पत्ता कट?

Ragini MMS 3: रागिनी MMS 3 च्या माध्यमातून तमन्ना आणि जुनैद पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. ...

'फॅण्ड्री' सिनेमातील शालू आता दिसते भलतीच सुंदर! १२ वर्षात इतका बदलला अभिनेत्रीचा लूक - Marathi News | marathi cinema actress fandry movie fame rajeshwari kharat now looking so beautiful her photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'फॅण्ड्री' सिनेमातील शालू आता दिसते भलतीच सुंदर! १२ वर्षात इतका बदलला अभिनेत्रीचा लूक

'फॅण्ड्री' सिनेमातील शालू आठवतेय? अभिनेत्री दिवसेंदिवस होत चाललीये ग्लॅमरस ...

रामाच्या नावावरुन ठेवलं लेकाचं नाव अन् मुलीच्या नावात देवी; राम चरणच्या जुळ्या मुलांची नावं फारच खास, सांगितला अर्थ - Marathi News | ram charan and upasana revealed their twins baby names also meaning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रामाच्या नावावरुन ठेवलं लेकाचं नाव अन् मुलीच्या नावात देवी; राम चरणच्या जुळ्या मुलांची नावं फारच खास, सांगितला अर्थ

Ram Charan Son and Daughter Name: कन्या आणि पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्याने राम चरण आणि उपासना यांचा आनंद गगनात मावत नाहीये. आता राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या जुळ्या मुलांचं बारसं केलं आहे. त्यांनी आपल्या मुलांची नावं फारच खास ठेवली आहेत.  ...

"त्याने कधीही कोणासमोर हात पसरले नाहीत...", राजपाल यादवबद्दल भावाचं भावनिक वक्तव्य,'त्या' अफवांचं केलं खंडण  - Marathi News | rajpal yadav brother reveals about he did not cry and did not beg while surrendering says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याने कधीही कोणासमोर हात पसरले नाहीत...", राजपाल यादवबद्दल भावाचं भावनिक वक्तव्य,'त्या' अफवांचं केलं खंडण 

Rajpal Yadav: "त्याने पैसे उधार घेतलेले नव्हते, तर...", 'त्या' अफवांवर राजपाल यादवच्या भावाने दिली प्रतिक्रिया  ...

"जेव्हा राजपाल पैसे देत होता तेव्हा त्यांनी घेतले नाहीत...", राजपाल यादवच्या वकिलाची पहिली प्रतिक्रिया, अभिनेत्याने किती रक्कम परत केली? - Marathi News | rajpal yadav lawyer said actor paid half of the amount near 2.5cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जेव्हा राजपाल पैसे देत होता तेव्हा त्यांनी घेतले नाहीत...", राजपाल यादवच्या वकिलाची पहिली प्रतिक्रिया, अभिनेत्याने किती रक्कम परत केली?

९ कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणी बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव सध्या तिहार तुरूंगात आहे. नुकत्याच झालेल्या जामीनाच्या सुनावणीत कोर्टाने राजपाल यादवला दिलासा दिलेला नाही. या संपूर्ण प्रकरणानंतर राजपाल यादवचे वकील भाष्कर उपाध्याय यांनी प्रतिक्रिया दिली आहे ...

प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला दुर्दैवी अंत, मृत्युपूर्वी शरीराला लागले होते किडे - Marathi News | south-actress-nisha-noor-dead-body-found-in-street-dies-due-to-aids | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला दुर्दैवी अंत, मृत्युपूर्वी शरीराला लागले होते किडे

Actress: इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळी तुम्हाला काम मिळणं बंद होतं त्यावेळी तुमच्या करिअरचे आणि अर्थात तुमचे कसे हाल होतात हे सांगणारं जिवंत उदाहरण म्हणजे ही अभिनेत्री ...

'या' सुपरस्टारला करायचं होतं श्रीदेवीसोबत लग्न; मात्र, एका घटनेमुळे बदललं आयुष्य - Marathi News | superstar-rajinikanth-was-in-love-with-sridevi-and-was-even-going-to-get-married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' सुपरस्टारला करायचं होतं श्रीदेवीसोबत लग्न, मात्र...

Sridevi: त्याकाळी श्रीदेवी यांच्या सौंदर्याची बरीच चर्चा रंगायची. विशेष म्हणजे ब्रेन विथ ब्युटी असलेल्या या अभिनेत्रीसोबत लग्न करण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक होते. ...

'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीने पाहिला 'धुरंधर २', म्हणाली "प्रत्येक फ्रेम जबरदस्त..." - Marathi News | Dhurandhar 2 First Review Rupali Ganguly Ranveer Singh Aditya Dhar Release Date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीने पाहिला 'धुरंधर २', म्हणाली "प्रत्येक फ्रेम जबरदस्त..."

'धुरंधर २'चा पहिला Review आला समोर, रुपाली गांगुली सिनेमा पाहून म्हणाली... ...