लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

"माझं तुझ्यावर प्रेम आहे...", चाहत्याने हृता दुर्गुळेला सगळ्यांसमोरच केलं प्रपोज, हातावर काढलाय अभिनेत्रीचा टॅटू - Marathi News | marathi actress hruta durgule fan made actress autograph tattoo on hand video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझं तुझ्यावर प्रेम आहे...", चाहत्याने हृता दुर्गुळेला सगळ्यांसमोरच केलं प्रपोज, हातावर काढलाय अभिनेत्रीचा टॅटू

चाहत्याने हृताला सगळ्यांसमोरच प्रपोज केलं. अभिनेत्रीकडून त्या चाहत्याने ऑटोग्राफ घेतला. या ऑटोग्राफचा टॅटू या चाहत्याने त्याच्या हातावर काढला आहे. ...

तयारी आईच्या आगमनाची...! पूजा सावंतला लागले नवरात्रौत्सवाचे वेध; व्हिडीओ पाहून कराल कौतुक - Marathi News | marathi cinema actress pooja sawant decorated her home for navratri share video on social media netizens praise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तयारी आईच्या आगमनाची...! पूजा सावंतला लागले नवरात्रौत्सवाचे वेध; व्हिडीओ पाहून कराल कौतुक

पूजा सावंतला लागले नवरात्रौत्सवाचे वेध, व्हिडीओ शेअर करत म्हणाली... ...

प्रसिद्ध अभिनेत्याने ६१ व्या वर्षी मुंबईत खरेदी केलं सी-फेसींग घर! किंमत ऐकून डोळे होतील पांढरे - Marathi News | bollywood actor sanjay mishra buy sea facing apartment in madh island know about the price  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्याने ६१ व्या वर्षी मुंबईत खरेदी केलं सी-फेसींग घर! किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

समोर समुद्र अन्...; बॉलिवूड अभिनेते मुंबईत 'या' ठिकाणी खरेदी केलं सी-फेसिंग अपार्टमेंट, किंमत वाचून थक्क व्हाल ...

सूरज चव्हाणचं लग्न ठरलं? 'त्या' फोटोमुळे पुन्हा चर्चांना उधाण, कॅप्शनने वेधलं लक्ष! - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan Love Rumors Shares Photo With Girl In South Indian Look With Heart Emoji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाणचं लग्न ठरलं? 'त्या' फोटोमुळे पुन्हा चर्चांना उधाण, कॅप्शनने वेधलं लक्ष!

सूरज चव्हाणने शेअर केलेल्या लेटेस्ट पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. ...

"आपल्या कामाशी काम ठेवा...",  हुमा कुरेशीची साखरपुडा केल्याच्या वृत्तांदरम्यानची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | bollywood actress huma qureshi shares cryptic post after engagement rumors with rachit singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपल्या कामाशी काम ठेवा...",  हुमा कुरेशीची साखरपुडा केल्याच्या वृत्तांदरम्यानची 'ती' पोस्ट चर्चेत

 हुमा कुरेशीची साखरपुडा केल्याच्या चर्चांदरम्यानची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाली... ...

"ती कलाकारांना एखाद्या कुत्र्याप्रमाणे वागणूक द्यायची...", पूजा भटबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा - Marathi News | actor muzammil ibrahim alleged pooja bhat said she treated us like dogs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती कलाकारांना एखाद्या कुत्र्याप्रमाणे वागणूक द्यायची...", पूजा भटबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा

अभिनेता आणि मॉडेल असलेल्या मुजम्मिल इब्राहिमने २१व्या वर्षी पूजा भटने दिग्दर्शित केलेल्या धोखा सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण, सेटवर पूजाने खूप त्रास दिला. त्यामुळे डिप्रेशनमध्ये गेल्याचं मुजम्मिलने सांगितलं. ...

'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिका संपताच प्रभूंच्या सूनेला लागली लॉटरी! झळकणार 'या' लोकप्रिय मालिकेत - Marathi News | marathi television actress fame manasi kulkarni entry in savalyachi janu savali serial promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिका संपताच प्रभूंच्या सूनेला लागली लॉटरी! झळकणार 'या' लोकप्रिय मालिकेत

मालिका संपताच अभिनेत्रीला लागली लॉटरी! 'थोडं तुझं थोडं माझं' फेम अभिनेत्रीची नव्या मालिकेत वर्णी; प्रोमो समोर ...

दिलीप कुमार यांच्या भाचीसोबत घटस्फोट; नैराश्यात 'ती'नेही सोडली साथ! अभिनेत्याचा झालेला दुर्दैवी अंत - Marathi News | bollywood actress zeenat aman ex husband mazhar khan know about her personal life and filmy career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप कुमार यांच्या भाचीसोबत घटस्फोट; नैराश्यात 'ती'नेही सोडली साथ! अभिनेत्याचा झालेला दुर्दैवी अंत

दिलीप कुमार यांच्या भाचीसोबत घटस्फोट; नैराश्याच्या वाटेवर'बॉलिवूड सुंदरी'ने सोडली साथ, शेवटी किडच्या आजाराने 'तो' हरला ...