लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

वडिलांच्या निधनानंतर अवघ्या ४ दिवसांत प्रियंका चोप्रानं घेतला होता 'हा' धक्कादायक निर्णय! - Marathi News | Priyanka Chopra Did Start Filming Mary Kom Just Four Days After Her Father's Death In June 2013 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या निधनानंतर अवघ्या ४ दिवसांत प्रियंका चोप्रानं घेतला होता 'हा' धक्कादायक निर्णय!

वडिलांशी अतूट नातं असलेल्या प्रियंकासाठी त्यांच्या निधनाचा आघात अत्यंत दुःखदायक होता. ...

आदेश बांदेकर स्टार प्रवाहच्या नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येताय, पाहा प्रोमो - Marathi News | Aadesh Bandekar Entry On Star Pravah By New Show Mauli Maharashtrachi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदेश बांदेकर स्टार प्रवाहच्या नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येताय, पाहा प्रोमो

आदेश बांदेकर यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

फक्त अंडरवेअर घालून क्रिकेट खेळत होता टायगर श्रॉफ, व्हिडिओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले... - Marathi News | tiger shroff gets troll for playing cricket wearing only underwear video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त अंडरवेअर घालून क्रिकेट खेळत होता टायगर श्रॉफ, व्हिडिओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले...

टायगरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तो क्रिकेट खेळताना दिसत आहे. पण, त्याचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी मात्र त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे.  ...

"तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं तुला?" वटपौर्णिमेवरुन चाहतीचा सवाल, अंकिता म्हणाली "मी हिंदू" - Marathi News | Ankita Walwalkar Celebrated Vat Paurnima 2025 But Female Fan's question Kokan Hearted Girl Says I am Hindu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं तुला?" वटपौर्णिमेवरुन चाहतीचा सवाल, अंकिता म्हणाली "मी हिंदू"

सोशल मीडियावर चाहतीनं अंकिताला "तोच पती सात जन्मांसाठी मिळतो, हे तुला खरंच पटतं का?" असा प्रश्न विचारला. ...

'केसरी चॅप्टर २' ओटीटीवर 'या' दिवशी होणार प्रदर्शित, कुठे पाहता येईल चित्रपट? जाणून घ्या - Marathi News | Kesari Chapter 2 Ott Release Date Announced When And Where To Watch Akshay Kumar, Ananya Panday And R Madhavan's Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केसरी चॅप्टर २' ओटीटीवर 'या' दिवशी होणार प्रदर्शित, कुठे पाहता येईल चित्रपट? जाणून घ्या

लवकरच 'केसरी २' हा ओटीटीवर दाखल होणार आहे. ...

७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..." - Marathi News | amol parashar break silence on dating 7 year elder konkana sen sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."

अमोल पराशरच्या 'ग्राम चिकित्सालय' या वेब सीरिजच्या स्क्रिनिंगला कोंकणा सेनने हजेरी लावली होती. त्यामुळे या चर्चांना उधाण आलं. मात्र, ७ वर्षांनी मोठ्या कोंकणाला डेट करण्याबाबत अमोलने मौन सोडलं आहे.  ...

'सितारे जमीन पर' नंतर येणार 'PK 2'? आमिर खान म्हणाला- "पीकेचा सीक्वल..." - Marathi News | aamir khan talk about pk 2 said no such plans on pk sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सितारे जमीन पर' नंतर येणार 'PK 2'? आमिर खान म्हणाला- "पीकेचा सीक्वल..."

'सितारे जमीन पर'ची चर्चा असतानाच आमिरचा आणखी एक गाजलेला सिनेमा म्हणजे 'पीके'चा सीक्वल येणार असल्याचंही बोललं जात आहे. 'पीके २'बाबत आता खुद्द आमिर खाननेच भाष्य केलं आहे.  ...

२०२५ सालचा सर्वात लोकप्रिय चित्रपट, रजनीकांत आणि एस.एस. राजामौलींनी केलंय कौतुक - Marathi News | Tourist Family Ott Release 5th Highest Grossing Tamil Film Trending On Ott Jiohotstar Watch Here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०२५ सालचा सर्वात लोकप्रिय चित्रपट, रजनीकांत आणि एस.एस. राजामौलींनी केलंय कौतुक

या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता ओटीटीवरही कब्जा केलाय. ...