लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

खोट्या व्हिसावर भारतात राहिली, बॉलिवूड अभिनेत्यासोबत संसार थाटला; इराणी अभिनेत्रीचा असा झाला भांडाफोड - Marathi News | iranian actress negar khan who married with sahil khan live india deu to fake documents and vissa | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खोट्या व्हिसावर भारतात राहिली, बॉलिवूड अभिनेत्यासोबत संसार थाटला; इराणी अभिनेत्रीचा असा झाला भांडाफोड

अमेरिका-इराण-इस्रायल या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटल्याचं दिसत आहे. भारतातही याचे परिणाम जाणवत आहेत. या दरम्यानच एका अभिनेत्रीची चर्चा होत आहे जी मुळची इराणची होती. ...

पिळगांवकरांची धम्माल! 'या' देशात एन्जॉय करतायेत सुट्ट्या; श्रियाने शेअर केले फॅमिली ट्रिपचे सुंदर - Marathi News | Sachin Supriya Shriya pilgaonkar holidays in Vietnam Trip Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पिळगांवकरांची धम्माल! 'या' देशात एन्जॉय करतायेत सुट्ट्या; श्रियाने शेअर केले फॅमिली ट्रिपचे सुंदर

पिळगांवकर फॅमिली पोहोचली 'या' सुंदर देशात; श्रियाने शेअर केले ट्रिपचे फोटो ...

वर्षा उसगांवकरांच्या बहिणीची भूमिका साकारून चमकली! कुठे गायब झाली 'हमाल दे धमाल' मधील 'ही' अभिनेत्री? - Marathi News | marathi movie hamal de dhamal fame vaishali dandekar share screen with laxmikant berde and varsha usgaonkar where she is now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगांवकरांच्या बहिणीची भूमिका साकारून चमकली! कुठे गायब झाली 'हमाल दे धमाल' मधील 'ही' अभिनेत्री?

अचानक कुठे गायब झाली 'हमाल दे धमाल'मधील ही अभिनेत्री? आता काय करते माहितीये का? ...

इराण-इस्रायलमधील युद्धादरम्यान दुबईत अडकला सुपरस्टार, सुरक्षेबाबत मॅनेजरने दिली माहिती - Marathi News | Us-iran Conflict Ajith Kumar Stuck In Dubai Manager Confirms He Is Safe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इराण-इस्रायलमधील युद्धादरम्यान दुबईत अडकला सुपरस्टार, सुरक्षेबाबत मॅनेजरने दिली माहिती

ईशा गुप्ता आणि सोनल चौहान यांच्यानंतर आता अजित कुमारलाही  संयुक्त अरब अमिरातीमध्येच थांबावे लागले आहे. ...

"कॅमेरा तोंडात टाकतोय..."; पापाराझीच्या कृत्यावर रणबीर चिडला? व्हिडीओ चांगलाच व्हायरल - Marathi News | actor Ranbir kapoor got angry at the paparazzi's actions Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कॅमेरा तोंडात टाकतोय..."; पापाराझीच्या कृत्यावर रणबीर चिडला? व्हिडीओ चांगलाच व्हायरल

एका स्पोर्ट्स लीगच्या पत्रकार परिषदेदरम्यान रणबीर कपूर पापाराझींवर चांगलाच संतापला. काय घडलं नेमकं? ...

"मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते...", पैसेवाला नवरा केला म्हणणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीचं सडेतोड उत्तर - Marathi News | marathi actress sonalee kulkarni said she earned more than her father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते...", पैसेवाला नवरा केला म्हणणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीचं सडेतोड उत्तर

लग्न झाल्यानंतर अनेकांनी सोनालीला पैसेवाला नवरा बघितला, असं म्हणत ट्रोल केलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनालीने याबाबत भाष्य करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.  ...

'बिग बॉस'मधील वाइल्ड कार्ड संंकेत पाठकची बायकोही प्रसिद्ध अभिनेत्री, टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा - Marathi News | bigg boss marathi 6 actor sanket pathak wife is also an actress suparna shyam | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'मधील वाइल्ड कार्ड संंकेत पाठकची बायकोही प्रसिद्ध अभिनेत्री, टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा

काल 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एक नव्हे, दोन नव्हे तर तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली. या वाईल्ड कार्ड स्पर्धकांंमध्ये चर्चेत ठरला तो म्हणजे संकेत पाठक. संकेतची बायकोही प्रसिद्ध अभिनेत्री आहे हे फार कमी जणांना माहित असेल ...

एकेकाळी दिसण्यावरुन झाला ट्रोल, त्याच स्टारकिडने अभिनयाच्या जोरावर केलं स्वत:ला सिद्ध! - Marathi News | bollywood-star-kid-trolled-for-looks-then-tiger-shroff-created-comeback-with-war | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी दिसण्यावरुन झाला ट्रोल, त्याच स्टारकिडने अभिनयाच्या जोरावर केलं स्वत:ला सिद्ध!

Bollywood actor: अनेकदा स्टारकिड्स त्यांच्या वागणुकीमुळे किंवा त्यांच्या अभिनयामुळे ट्रोल होतात. ...