लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

'लक्ष्मी निवास' मालिकेतील संस्कारी 'जानू' खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस, फोटो पाहून हटणार नाही नजर - Marathi News | marathi television actress laxmi niwas serial fame divya pugaonkar looking glamorous in real life photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्मी निवास' मालिकेतील संस्कारी 'जानू' खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस, फोटो पाहून हटणार नाही नजर

आरस्पानी सौंदर्य! 'लक्ष्मी निवास' मालिकेतील 'जान्हवी' खऱ्या आयुष्यात दिसते फारच वेगळी, पाहा फोटो ...

बॉबी देओल आणि त्याच्या पत्नीची कमाल! एकाच वेळी मुंबईत ५ ऑफिस केले खरेदी, 'इतक्या' कोटींचा व्यवहार - Marathi News | bobby deol and tanya buys five new offices in mumbai worth of 15cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉबी देओल आणि त्याच्या पत्नीची कमाल! एकाच वेळी मुंबईत ५ ऑफिस केले खरेदी, 'इतक्या' कोटींचा व्यवहार

बॉबी देओल यावेळी कुठल्या सिनेमामुळे चर्चेत आलेला नाही. तर त्याने पत्नीसोबत मिळून मुंबईत एकाच वेळी तब्बल ५ ऑफिस खरेदी केले आहेत. ...

"१५-२० सेकंदाचा कन्टेंट अन् चित्रपटात सीन करणं यात तफावत...", फॉलोअर्स बघून काम देण्याबद्दल मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत  - Marathi News | marathi actress manasi kulkarni talks about being chosen for role based on social media followers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१५-२० सेकंदाचा कन्टेंट अन् चित्रपटात सीन करणं यात तफावत...", फॉलोअर्स बघून काम देण्याबद्दल मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत 

"मला एका सिनेमासाठी फोन आलेला,पण त्यांनी...", सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून काम देण्याबद्दल मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप,म्हणाली... ...

अभिनेत्रीची मोठी झेप, खरेदी केला ३१ कोटी रुपयांचा डुप्लेक्स; रजनीकांत अन् धनुषची झाली शेजारी - Marathi News | Nayanthara Buy Rs 31.5 Crore Duplex Apartment In Chennai's Poes Garden Know Her Property Net Worth Fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रीची मोठी झेप, खरेदी केला ३१ कोटी रुपयांचा डुप्लेक्स; रजनीकांत अन् धनुषची झाली शेजारी

लोकप्रिय अभिनेत्री आलिशान रिअल इस्टेट गुंतवणुकीमुळे चर्चेत आली आहे. ...

छोट्या कार्यक्रमात परफॉर्मन्स आणि साध्या गाड्यांमधून प्रवास! गोविंदाने खरं काय ते सांगितलंच, म्हणाला- "देवाना मला..." - Marathi News | govinda talk about Performances at small events and travel in simple cars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या कार्यक्रमात परफॉर्मन्स आणि साध्या गाड्यांमधून प्रवास! गोविंदाने खरं काय ते सांगितलंच, म्हणाला- "देवाना मला..."

उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील एका शालेय कार्यक्रमात गोविंदाने डान्स केला होता, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे अभिनेत्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता या सर्व टीकेवर गोविंदाने पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केलंय. ...

कार्तिक आर्यनच्या 'नागझिला'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार इच्छाधारी नागीण; तिच्या सौंदर्याचे चाहते दीवाने  - Marathi News | south actress preity mukhundhan to play lead role in kartik aaryan naagzilla movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनच्या 'नागझिला'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार इच्छाधारी नागीण; तिच्या सौंदर्याचे चाहते दीवाने 

साऊथ सिनेमांमधील 'ही' सौंदर्यवती होणार नागझिलाची हिरोईन, कार्तिक आर्यनसोबत करणार रोमान्स  ...

'द केरळ स्टोरी २'मध्ये अदा शर्मा का नाही? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणाली-"त्याच्याबद्दल बोलणं, म्हणजे…" - Marathi News | bollywood actress adah sharma breaks silence on not part in the kerala story 2 movie says not really to be discussed publicly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द केरळ स्टोरी २'मध्ये अदा शर्मा का नाही? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणाली-"त्याच्याबद्दल बोलणं, म्हणजे…"

'द केरळ स्टोरी'च्या दुसऱ्या भागात अदा शर्मा का नाही? अभिनेत्री म्हणाली-"आता यावर सार्वजनिकरित्या बोलणं..." ...

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने प्रसिद्ध गायिकेला पोलिसांनी केली अटक, चाहत्यांना मोठा धक्का - Marathi News | singer britney spears arrest for drunk and drive fans are shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने प्रसिद्ध गायिकेला पोलिसांनी केली अटक, चाहत्यांना मोठा धक्का

प्रसिद्ध गायिका पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडली आहे. ब्रिटनीला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. ...