लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

लोकप्रिय राजस्थानी गायक मांगे खान यांचं निधन, वयाच्या ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Mangey Khan singer of barmer boys band and amamrrass records lead vocalist passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय राजस्थानी गायक मांगे खान यांचं निधन, वयाच्या ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोक स्टुडिओमध्ये त्यांची गाणी गाजली होती. रसिकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. ...

फक्त १ रुपया मानधन, HIV बाधित रुग्णाची भूमिका; सलमानच्या 'या' चित्रपटासाठी बॉलिवूडने दिलेला नकार; काय होतं कारण?  - Marathi News | bollywood actor salman khan charge one rupees for phir milenge movie plays an hiv positive role producer shailendra singh revealed in interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त १ रुपया मानधन, HIV बाधित रुग्णाची भूमिका; सलमानच्या 'या' चित्रपटासाठी बॉलिवूडने दिलेला नकार; काय होतं कारण? 

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे जगभर चाहते आहेत. ...

अशा सजल्या आहेत शर्वरी वाघच्या घरच्या गौराई, सोशल मीडियावर शेअर केले फोटो - Marathi News | Gauri Pujan 2024 Sharvari Wagh Granddaughter Of Maharashtra Former Cm Manohar Joshi Shared Gauri Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशा सजल्या आहेत शर्वरी वाघच्या घरच्या गौराई, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

शर्वरी वाघने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत तिच्या घरातील गौराईची झलक दाखवली आहे.   ...

"दु:खी लोकांवर कॅमेरे फिरवताय", मलायकाच्या घरी गेलेल्या पापाराझींना वरूण धवनने घेतलं फैलावर - Marathi News | bollywood actor varun dhawan share angry post on social media to insensitive behaviour of paparazzi in malaika arora father death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दु:खी लोकांवर कॅमेरे फिरवताय", मलायकाच्या घरी गेलेल्या पापाराझींना वरूण धवनने घेतलं फैलावर

वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोरा मुंबईत पोहचताच तिचा व्हिडीओ शूट करणाऱ्या पापाराझींची वरूण धवनने चांगलीच खरडपट्टी काढली आहे.  ...

तारीख अन् वेळ ठरली! 'स्टार प्रवाह'ची 'उदे गं अंबे' ही नवीन मालिका 'या' दिवशी होणार सुरु - Marathi News | Ude Ga Ambe Star Pravah New Marathi Serial Starts From October 11 Watch New Promo | Devdatta Nage In Lead | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्टार प्रवाह'ची 'उदे गं अंबे' ही नवीन मालिका 'या' दिवशी होणार सुरु, पाहा प्रोमो

'उदे गं अंबे' या मालिकेतून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ...

"ॲपल ऑफ माय आय ...", जिनिलिया देशमुखनं कुणासाठी लिहिली खास खास पोस्ट ? - Marathi News | Genelia Deshmukh D'Souza penned a beautiful note for her brother Nigel D'Souza's on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ॲपल ऑफ माय आय ...", जिनिलिया देशमुखनं कुणासाठी लिहिली खास खास पोस्ट ?

नुकतेच जिनिलियाने इन्स्टाग्राम एक खास पोस्ट केली आहे. जिने सर्वांचं लक्ष वेधले आहे.  Genelia Deshmukh ...

रकुल प्रीत सिंहचं नेपोटिझमवर भाष्य, म्हणाली, "अनेक प्रोजेक्ट हातातून गेले पण मी..." - Marathi News | Rakul Preet Singh comment on nepotism in industry says she lost many projects | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रकुल प्रीत सिंहचं नेपोटिझमवर भाष्य, म्हणाली, "अनेक प्रोजेक्ट हातातून गेले पण मी..."

रकुल प्रीत सिंहने २०१४ साली 'यारियाँ' सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ...

आली गौराई, धनधान्याच्या पावलानं... अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या घरी गौरींचे आगमन! - Marathi News | Gauri Pujan 2024 actress Ashwini Mahangde Gauri Puja shared Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आली गौराई, धनधान्याच्या पावलानं... अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या घरी गौरींचे आगमन!

मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले असून काहींच्या घरी गौराईदेखील विराजमान झाली आहे. ...