लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

मतदार यादीत नाव नोंदवा, पण...; विधानसभा निवडणुकीपूर्वी हेमंत ढोमेचं चाहत्यांना आवाहन - Marathi News | vidhansabha election 2024 marathi actor hemant dhome request to fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मतदार यादीत नाव नोंदवा, पण...; विधानसभा निवडणुकीपूर्वी हेमंत ढोमेचं चाहत्यांना आवाहन

राजकीय पक्षांकडून निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. अशातच मराठी अभिनेत्याने अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

रितेश-जिनिलियाचा 'चिकनी चमेली' गाण्यावर लयभारी डान्स; मित्रमंडळींसोबत बेभान होऊन नाचले  - Marathi News | riteish deshmukh and genelia dance video on katrina kaif chikni chameli song netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश-जिनिलियाचा 'चिकनी चमेली' गाण्यावर लयभारी डान्स; मित्रमंडळींसोबत बेभान होऊन नाचले 

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया ही महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. ...

१४ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे 'ये रिश्ता..' फेम अभिनेत्री, लग्नाच्या चर्चांना उधाण - Marathi News | kushal tondon confirm relationship with ye rishta kya kehlata hai actress shivangi joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे 'ये रिश्ता..' फेम अभिनेत्री, लग्नाच्या चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून शिवांगीच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू होत्या. १४ वर्षांनी मोठ्या असलेल्या कुशल टंडनला शिवांगी डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता कुशलने शिक्कामोर्तब केलं आहे.  ...

हातात पंखा अन् नजरेत आग! वाढदिवशी सनी देओलचं चाहत्यांना सरप्राइज; नव्या चित्रपटातून येणार भेटीला  - Marathi News | bollywood actor sunny deol upcoming jaat movie poster release on social media surprise to fans on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातात पंखा अन् नजरेत आग! वाढदिवशी सनी देओलचं चाहत्यांना सरप्राइज; नव्या चित्रपटातून येणार भेटीला 

बॉलिवूड अभिनेता सनी देओल आज ६७ वा वाढदिवस साजरा करतो आहे. दरम्यान अभिनेत्याने वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना एक सरप्राइज दिलं आहे. ...

"जवळच्या माणसांवर विश्वास टाकून फसले..." प्राजक्ता माळीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ - Marathi News | marathi cinema actress phulwanti fame prajakta mali revealed in interview about her struggling days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जवळच्या माणसांवर विश्वास टाकून फसले..." प्राजक्ता माळीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या 'फुलवंती' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. ...

अनन्या पांडेसोबत ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान पहिल्यांदाच व्यक्त झाला आदित्य रॉय कपूर; म्हणतो, "फोन ब्लॉक करून... " - Marathi News | bollywood actor aditya roy kapoor revealed in interview about relationship status with ananya pandey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनन्या पांडेसोबत ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान पहिल्यांदाच व्यक्त झाला आदित्य रॉय कपूर; म्हणतो, "फोन ब्लॉक करून... "

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत आदित्य रॉय कपूरचं(Adity Roy Kapoor) नाव अव्वल स्थानावर येतं. ...

शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट झाली नताशा, पण आऊटफिटमुळे हार्दिकच्या Ex पत्नीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले... - Marathi News | natasa stankovic looking stunning in black dress netizens compare her with urfi javed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट झाली नताशा, पण आऊटफिटमुळे हार्दिकच्या Ex पत्नीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

एका इव्हेंटला नताशाने ग्लँमरस लूक करत हजेरी लावली होती. पण, तिच्या आऊटफिटमुळे मात्र नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. ...

Jigra OTT Release: ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार आलिया भटचा 'जिगरा', जाणून घ्या... - Marathi News | Alia Bhatt and Vedang Raina Jigra OTT release update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jigra OTT Release: ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार आलिया भटचा 'जिगरा', जाणून घ्या...

आलिया भट सध्या तिच्या 'जिगरा' चित्रपटासाठी चर्चेत आहे. ...