लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

रणवीर-सोनाक्षीचा 'तो' चित्रपट पाहून डिप्रेशनमध्ये गेला होता रॅपर बादशाह; घ्यायचा औषधांचा डबल डोस - Marathi News | bollywood rapper badshah revealed in interview about he was battled with depression know exactly what happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर-सोनाक्षीचा 'तो' चित्रपट पाहून डिप्रेशनमध्ये गेला होता रॅपर बादशाह; घ्यायचा औषधांचा डबल डोस

लोकप्रिय रॅपर बादशाहने एका मुलाखतीत त्याच्या मानसिक स्वास्थाविषयी धक्कादायक खुलासा केला. ...

शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का? - Marathi News | marathi actress Sharvari Jog soon to star in star pravah serial is in relationship with an actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

शर्वरी जोग 'कुन्या राजाची तू गं रानी' मालिकेत मुख्य भूमिकेत होती. आता ती 'तू ही रे माझा मितवा' मध्ये दिसणार आहे. तिचा रिअल लाईफ 'मितवा'ही अभिनेताच आहे. ...

खरंच कियारा अडवाणी वापरते सोन्याचा ब्रश ? फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Kiara Advani Use Golden Brush Actress Drop Photo On Instagram | Sidharth Malhotra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खरंच कियारा अडवाणी वापरते सोन्याचा ब्रश ? फोटो शेअर करत म्हणाली...

कियारा अडवाणी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ...

अभिनयासह जान्हवी कपूर जोपासतेय चित्रकलेचाही छंद; अभिनेत्रीने काढलेल्या चित्रांना चाहत्यांची पसंती - Marathi News | bollywood actress janhvi kapoor surperised fans to her brilliant painting skills netizens react on photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनयासह जान्हवी कपूर जोपासतेय चित्रकलेचाही छंद; अभिनेत्रीने काढलेल्या चित्रांना चाहत्यांची पसंती

अभिनेत्री जान्हवी कपूरला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ...

'लिटिल चॅम्प' च्या जन्मानंतर ग्लॅमरस लूकमध्ये दिसली कार्तिकी; बाळाचा फोटो कधी दाखवणार? म्हणाली... - Marathi News | Kartiki Gaikwad seen in a glamorous look enjoying vacation with husband after birth of a baby boy | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'लिटिल चॅम्प' च्या जन्मानंतर ग्लॅमरस लूकमध्ये दिसली कार्तिकी; बाळाचा फोटो कधी दाखवणार? म्हणाली...

कार्तिकी गायकवाडचा ग्लॅमरस लूक! ...

"चित्रपट फ्लॉप झाला तर पैसेही...." कलाकारांच्या मानधनाबद्दल अक्षय कुमार स्पष्टच बोलला, म्हणाला... - Marathi News | bollywood akshay kumar and ajay devgn break the silence about actors charging high fees for movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चित्रपट फ्लॉप झाला तर पैसेही...." कलाकारांच्या मानधनाबद्दल अक्षय कुमार स्पष्टच बोलला, म्हणाला...

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय कुमारने कलाकारांच्या मानधनाबद्दल भाष्य केलं आहे. ...

शाहरुखमुळे दोनदा शूट झालेला 'चेन्नई एक्सप्रेस'मधील दीपिका पादुकोणचा 'तो' सीन; असं काय घडलेलं? - Marathi News | rohit shetty chennai express movie actress deepika padukone scene reshoot took 4 days for minama character know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखमुळे दोनदा शूट झालेला 'चेन्नई एक्सप्रेस'मधील दीपिका पादुकोणचा 'तो' सीन; असं काय घडलेलं?

'ओम शांती ओम' या चित्रपटानंतर खऱ्या अर्थाने दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) करिअरला कलाटणी मिळाली. ...

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' सिनेमाच्या सीक्वलचं पहिलं पोस्टर समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार 'कांतारा: पार्ट १' - Marathi News | rishabh shetty kantara movie sequel kantara chapter 1 to be released on 2nd october | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' सिनेमाच्या सीक्वलचं पहिलं पोस्टर समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार 'कांतारा: पार्ट १'

'कांतारा' सिनेमाच्या सीक्वलचं नाव 'कांतारा चॅप्टर १' असं असणार आहे. या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. ...