लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

आई अन् आजीसोबत झाली अभिनेत्रीची तुलना, हिंदी इंडस्ट्रीत मिळालं नाही काम; म्हणाली... - Marathi News | Actress Raima Sen talks about her struggle in hindi industry also comparison with mother and grandmother | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आई अन् आजीसोबत झाली अभिनेत्रीची तुलना, हिंदी इंडस्ट्रीत मिळालं नाही काम; म्हणाली...

आजी सुचित्रा सेन आणि आई मूनमून सेन यांचा हिंदी इंडस्ट्रीत होता दबदबा ...

लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग - Marathi News | savita malpekar shared heartfelt experience said doctor declare my daughter dead but swami saves her life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग

सविता मालपेकर यांनी लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत मुलीबरोबर घडलेला प्रसंग सांगितला. डॉक्टरांनी सविता मालपेकर यांच्या मुलीला मृत घोषित केलं होतं. पण, स्वामींच्या कृपेमुळे दहा दिवसांनी त्यांची मुलगी कोमामधून बाहेर आली. ...

निवडणूक प्रचार, भाषणांना सेन्सॉर का नाही? मराठी अभिनेत्याचा थेट सवाल, म्हणाले-"सध्या फार पंचाईत..." - Marathi News | marathi cinema actor girish oak shared post on social media about election campaign and speeches netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवडणूक प्रचार, भाषणांना सेन्सॉर का नाही? मराठी अभिनेत्याचा थेट सवाल, म्हणाले-"सध्या फार पंचाईत..."

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ...

भाग्यश्री मोटेनं कामाख्या देवीचं घेतलं दर्शन, आसाममधील फोटो व्हायरल - Marathi News | Bhagyashree Mote Visited Mrityunjay Mandir And Maa Kamakhya Temple Assam Photos Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाग्यश्री मोटेनं कामाख्या देवीचं घेतलं दर्शन, आसाममधील फोटो व्हायरल

सोशल मीडियावर तिने एक पोस्ट शेअर केली आहे. ...

विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती रिपोर्ट' बॉक्स ऑफिसवर फेल? ४ दिवसांत कमावले फक्त 'इतके' कोटी - Marathi News | vikrant massey the sabarmati report movie box office collection day 4 details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती रिपोर्ट' बॉक्स ऑफिसवर फेल? ४ दिवसांत कमावले फक्त 'इतके' कोटी

५० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाला ४ दिवसांत बॉक्स ऑफिसवर फार कमाई करता आलेली नाही.  'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाचं चार दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...

VIDEO: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आयुषमानवर चाहत्याने केला डॉलरचा वर्षाव; अभिनेत्याने गाणं मध्येच थांबवलं अन् म्हणाला...  - Marathi News | bollywood actor ayushmann khurrana in us concert fan throws dollar on stage her reaction wins hearts video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आयुषमानवर चाहत्याने केला डॉलरचा वर्षाव; अभिनेत्याने गाणं मध्येच थांबवलं अन् म्हणाला... 

अभिनेता आयुषमान खुराणाला न्यूयॉर्कमध्ये लाईव्ह परफॉर्मन्स करत असताना एक वेगळाच अनुभव आला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

नखरेल नार! गुलाबी रंगाच्या साडीत खुललं गौतमीचं सौंदर्य; नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | lavni dancer gautami patil looking beautiful in pink saree photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नखरेल नार! गुलाबी रंगाच्या साडीत खुललं गौतमीचं सौंदर्य; नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा

सोशल मीडियास्टार लावणी डान्सर गौतमी पाटीलची सर्वत्र चर्चा होताना दिसते. ...

'द बकिंगहॅम मर्डर्स' फेम अभिनेत्याच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत, चाहते चिंतेत - Marathi News | Celebrity Chef And Buckingham Murders Actor Ranveer Brar Suffers Severe Spine Injury | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द बकिंगहॅम मर्डर्स' फेम अभिनेत्याच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत, चाहते चिंतेत

अभिनेत्याच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे. ...