लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

अभिनेता डिनो मोरिया चौकशीसाठी पुन्हा ईडी कार्यालयात, काय आहे प्रकरण? - Marathi News | Mithi River Desilting Scam Actor Dino Morea Appears Before Ed Again On June 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता डिनो मोरिया चौकशीसाठी पुन्हा ईडी कार्यालयात, काय आहे प्रकरण?

अभिनेता डिनो मोरियाचा पाय सध्या खोलात आहे. त्याच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. आज गुरूवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात तो चौकशीसाठी दाखल झाला. ...

'सन ऑफ सरदार २' येणार! अजय देवगणच्या सिनेमाचा १३ वर्षांनी सीक्वल, काही दिवसांतच होणार रिलीज - Marathi News | son of sardar 2 poster out ajay devgn movie sequel released on 25 july mrunal thakur to play lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सन ऑफ सरदार २' येणार! अजय देवगणच्या सिनेमाचा १३ वर्षांनी सीक्वल, काही दिवसांतच होणार रिलीज

तब्बल १३ वर्षांनी 'सन ऑफ सरदार' सिनेमाचा सीक्वल येत आहे. 'सन ऑफ सरदार २'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. ...

करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत - Marathi News | karisma kapoor and sunjay kapur s daughter samaira kapur know about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत

Who is Samaira Kapur: समायरा कपूरविषयी जाणून घ्या. ...

"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय? - Marathi News | abhishek bachchan post goes viral saying i give everything to my family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?

अभिषेक बच्चनने त्याच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिषेक बच्चनने या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? ज्यामुळे त्या पोस्टची इतकी चर्चा होतेय. ...

Sunjay Kapoor Funeral: निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर? - Marathi News | karishma kapoor ex husband sunjay kapur last rites will be performed on thursaday after 7 days of his death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sunjay Kapoor Funeral: निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

Sunjay Kapoor Last Rites: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स पती आणि बिजनेसमॅन संजय कपूर यांचं १२ जून रोजी निधन झालं. लंडनमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज(१९ जून) दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...

ये हसीन वादियाँ...! प्रिया बापटचा सफरनामा, शेअर केले खास फोटो; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस - Marathi News | marathi cinema actress priya bapat shared her special photo on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ये हसीन वादियाँ...! प्रिया बापटचा सफरनामा, शेअर केले खास फोटो; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

प्रिया बापट रमली निसर्गाच्या सानिध्यात; शेअर केले खास फोटो ...

राजामौलींनी हैदराबादमध्ये उभारलंय अख्खं वाराणसी, इतका भव्य सेट की 'बाहुबली'ही फिक्का वाटेल! - Marathi News | Ss Rajamouli Building Indias Most Expensive Film Set Varanasi Cost 50 Crores In Hyderabad Priyanka Chopra Mahesh Babu Movie Ssmb29 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजामौलींनी हैदराबादमध्ये उभारलंय अख्खं वाराणसी, इतका भव्य सेट की 'बाहुबली'ही फिक्का वाटेल!

'बाहुबली'चाही विसर पडेल! राजामौलींच्या सेटची भव्यता पाहून थक्क व्हाल, संपूर्ण वाराणसी शहर हैदराबादमध्ये उभारलं जातंय ...

"मला कामही मिळत नाही आणि...", ज्येष्ठ अभिनेत्यावर उतारवयात ओढावलं आर्थिक संकट, दु:ख व्यक्त करत म्हणाले... - Marathi News | marathi actor manmohna mahimkar in financial trouble expressed fellings in interview says i cant even get work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला कामही मिळत नाही आणि...", ज्येष्ठ अभिनेत्यावर उतारवयात ओढावलं आर्थिक संकट, दु:ख व्यक्त करत म्हणाले...

"जर स्वेच्छामरण नाही मिळालं तर...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी मांडली व्यथा, काय म्हणाले? ...