Celebrity, Latest Marathi News
९०च्या दशकात सोनाली आणि शाहीद एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण, त्या दोघांनीही याबाबत मौन बाळगणं पसंत केलं होतं. ...
साजिद नाडियाडवाला यांची सुपरहिट फ्रॅंचायझी असलेल्या 'बाघी' सिनेमाचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
'वनवास' सिनेमाच्या निमित्ताने नाना पाटेकर, दिग्दर्शक अनिल शर्मा, अभिनेता उत्कर्ष शर्मा आणि अभिनेत्री सिमरत कौर कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झाले होते. याशोमध्ये त्यांनी वजूद सिनेमाचा अनुभव सांगत माधुरी दीक्षितचं कौतुक केलं. ...
बॉलिवूडसह हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) आपल्या अभिनयाने चाहत्यांची वाहवा मिळवली. ...
सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने मासांहार सोडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता खुद्द अभिनेत्रीनेच प्रतिक्रिया देत ट्वीट केलं आहे. ...
हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री हिना खानकडे (Hina Khan) पाहिलं जातं. ...
कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत आलिया आणि शेनने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. ...
रकुल प्रीत सिंग तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. ...