लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

लष्करी नोकरी सोडली अन् धरली अभिनयाची वाट; एका अपघातामुळे बदललं अभिनेत्रीचं नशीब, नेमकं काय घडलेलं? - Marathi News | bollywood actress dev d fame mahie gill left her army job started acting worked in salman khan dabangg movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लष्करी नोकरी सोडली अन् धरली अभिनयाची वाट; एका अपघातामुळे बदललं अभिनेत्रीचं नशीब, नेमकं काय घडलेलं?

बॉलिवूडच्या ग्लॅमरस विश्वात एखाद्याचा निभाव लागणं फार मोठी गोष्ट असते. ...

जाळीदार ड्रेस अन् बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट, राधिका आपटे म्हणते- "लोक प्रेग्नंसीचं कौतुक करतात, पण..." - Marathi News | radhika apte bold maternity photoshoot flaunts baby bump said pregnacy was not surprise | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जाळीदार ड्रेस अन् बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट, राधिका आपटे म्हणते- "लोक प्रेग्नंसीचं कौतुक करतात, पण..."

राधिकाने बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. मुलीत्या जन्मानंतर राधिकाने मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. ...

"माझ्याकडे थार गाडीच नाही...",रॅपर बादशाहने वाहतूक नियम तोडल्याच्या आरोपांचं केलं खंडन  - Marathi News | famous rapper badshah denies violating traffic rules in gurugram shared post on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्याकडे थार गाडीच नाही...",रॅपर बादशाहने वाहतूक नियम तोडल्याच्या आरोपांचं केलं खंडन 

प्रसिद्ध रॅपर बादशाहविषयी (Badshah) सध्या मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा आहे. ...

महागड्या व्हॅनिटी व्हॅन्स अन् वाढतं मानधन; अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी कलाकारांबद्दल व्यक्त केली चिंता - Marathi News | bollywood actress sharmila tagore concerned about actors demanding vanity van and high fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महागड्या व्हॅनिटी व्हॅन्स अन् वाढतं मानधन; अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी कलाकारांबद्दल व्यक्त केली चिंता

‘काश्मिर की कली’ म्हणजेच ८० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी आपल्या अभिनयासह सौंदर्यांने चाहत्यांची मनं जिंकली. ...

"आमच्यात कधीच धर्माचा मुद्दा नव्हता", पवित्रा पुनियाच्या वक्तव्यानंतर एजाज खानची प्रतिक्रिया - Marathi News | eijaz khan reacted on ex gf pavitra punia statement of pressure to change religion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्यात कधीच धर्माचा मुद्दा नव्हता", पवित्रा पुनियाच्या वक्तव्यानंतर एजाज खानची प्रतिक्रिया

सुरुवातीला मतभेदांमुळे वेगळं झाल्याचं सांगितल्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने एजाजने तिच्यावर धर्मांतराचा दबाव आणल्याचा खुलासा केला. यावर आता एजाजने प्रतिक्रिया दिली आहे.  ...

अ‍ॅटली कुमारवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर कपिल शर्मांचं उत्तर, म्हणाला- "उगाच काहीही बोलू..." - Marathi News | comedian kapil sharma break silence on comments made about atlee kumar responds to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अ‍ॅटली कुमारवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर कपिल शर्मांचं उत्तर, म्हणाला- "उगाच काहीही बोलू..."

कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या एका वक्तव्यामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. ...

माधुरी दीक्षितने भाडेतत्त्वावर दिलं ऑफिस; भाडं इतकं की वाचून थक्क व्हाल! - Marathi News | Madhuri Dixit rents out her Andheri West office space for Rs 3 lakh per month | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी दीक्षितने भाडेतत्त्वावर दिलं ऑफिस; भाडं इतकं की वाचून थक्क व्हाल!

माधुरी दीक्षित हिने आपल्या मालकीचे मुंबईतील कार्यालय एका खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर दिलं आहे. ...

"गली में आज चाँद निकला...", लाल बनारसी साडीत सोनाली कुलकर्णीचं खास फोटोशूट - Marathi News | marathi cinema actress sonalee kulkarni looking beautiful in red banarasi saree photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"गली में आज चाँद निकला...", लाल बनारसी साडीत सोनाली कुलकर्णीचं खास फोटोशूट

मराठी मनोरंजनविश्वातील 'अप्सरा' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. ...