लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

१४ दिवसांनी कोमातून बाहेर आला ज्येष्ठ अभिनेत्याचा मुलगा, पालकांऐवजी घेतलं विजयचं नाव, मग... - Marathi News | Veteran actor Nasar's son comes out of coma after 14 days, takes Vijay's name instead of his parents', then... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४ दिवसांनी कोमातून बाहेर आला ज्येष्ठ अभिनेत्याचा मुलगा, पालकांऐवजी घेतलं विजयचं नाव, मग...

Thalapathy Vijay News: सिनेमांबरोबरच राजकारणात उतरण्याची तयारी करत असलेल्या विजयच्या चाहत्यांबाबतची आणखी एक कहाणी समोर आली आहे. बाहुबली चित्रपटात बिज्जलदेवची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते नासर यांनी असाच एक किस्सा शेअर केला आहे.   ...

Bollywood Flop Movie : 350 कोटींचं बजेट, दोन मोठे सुपरस्टार तरीही 'हा' सिनेमा ठरला सुपरफ्लॉप! - Marathi News | Akshay Kumar And Tiger Shroff Starring Bade Miyan Chote Miyan Is Bigger Flop 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :350 कोटींचं बजेट, दोन मोठे सुपरस्टार तरीही 'हा' सिनेमा ठरला सुपरफ्लॉप!

दोन सुपरस्टार असलेला चित्रपट नफा तर सोडाच बजेटही कमावू शकला नाही. ...

सिंहाची गर्जना ऐकून सोनाक्षी सिन्हा आणि जहीरची उडाली झोप, Video शेअर करत म्हणाली... - Marathi News | Sonakshi Sinha On Holiday In Australia With Husband Zaheer Iqbal Lion Appears At Their Bedroom Window Watch Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Viral Video : सिंहाची गर्जना ऐकून सोनाक्षी सिन्हा आणि जहीरची उडाली झोप, बेडरूमबाहेर...

सोनाक्षी सिन्हाच्या खोलीबाहेर चक्क सिंहाने गर्जना केली. याचा एक व्हिडीओ तिनं शेअर केलाय. ...

'प्यार किया तो डरना क्या'मध्ये अरबाज खानच्या जागी दिसला असता 'हा' बॉलिवूड सुपरस्टार; का नाकारली ऑफर? - Marathi News | bollywood actor sanjay dutt got offer of salman khan pyaar kiya toh darna kya movie but he was rejected the offer know the reason   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्यार किया तो डरना क्या'मध्ये अरबाज खानच्या जागी दिसला असता 'हा' बॉलिवूड सुपरस्टार; का नाकारली ऑफर?

अभिनेता संजय दत्तने 'या' कारणामुळे नाकारली सलमानच्या सुपरहिट चित्रपटाची ऑफर. ...

ना भरजरी साडी ना मेकअप ! बहिणीच्या लग्नात अगदी साध्या लूकमध्येही भाव खाऊन गेली साई पल्लवी - Marathi News | sai pallavi simple and no make up look in sisters wedding shered photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना भरजरी साडी ना मेकअप ! बहिणीच्या लग्नात अगदी साध्या लूकमध्येही भाव खाऊन गेली साई पल्लवी

बहिणीच्या लग्नातील काही खास क्षणांचे फोटो साई पल्लवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. ...

VIDEO: पती जहीर इक्बालच्या 'या' सवयींना कंटाळली सोनाक्षी सिन्हा; म्हणते- "जेव्हापासून याला भेटले..." - Marathi News | bollywood actress sonakshi sinha annoyed with hubby zaheer iqbal habit shared funny video on social media netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: पती जहीर इक्बालच्या 'या' सवयींना कंटाळली सोनाक्षी सिन्हा; म्हणते- "जेव्हापासून याला भेटले..."

रोडट्रीपवर गेले असताना जहीर इक्बालने सोनाक्षीसोबत केला मजेशीर प्रॅंक, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणते... ...

धक्कादायक! हॉटेलमध्ये आढळला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह, सिनेसृष्टीमध्ये खळबळ - Marathi News | malyalam actor dilip shankar found dead in hotel room | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! हॉटेलमध्ये आढळला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह, सिनेसृष्टीमध्ये खळबळ

प्रसिद्ध मल्याळम अभिनेता दिलीप शंकर यांचा मृत्यू झाला आहे. तिरुअनंतपूरम येथील हॉटेलमधील रुममध्ये त्यांचा मृतदेह आढळला. ...

सुरेश धस यांच्यावर कारवाई होणार ? प्राजक्ता माळीच्या तक्रारीची महिला आयोगानं घेतली दखल! - Marathi News | Prajakta Mali Suresh Dhas Controversy Update Maharashtra State Women Commission Chairman Rupali Chakankar Takes Cognizance Of actress Complaint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरेश धस यांच्यावर कारवाई होणार ? प्राजक्ता माळीच्या तक्रारीची महिला आयोगानं घेतली दखल!

प्राजक्ताच्या तक्रारीची महाराष्ट्र महिला आयोगाने तातडीने दखल घेतली आहे. ...